कोपरगाव : राहाता तालुक्यातील सावळीविहीर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या औषध निर्माण अधिकारी सुजाता बाळासाहेब गव्हाणे यांना या वर्षीच्या आदर्श औषध निर्माण अधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...
जळगाव: शहर विकासासाठी निधी उपलब्ध करून द्या. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेला २५ कोटीचा निधी मिळवून द्या, या मागणीसाठी महापौर नितीन ला, उपमहापौर ललित कोल्हे यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवकांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची रविवारी सायंकाळी अजिंठा विश्र ...
नशिराबाद- अखिल भारतीय डाक कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी आर.एस. धर्माधिकारी यांची तर सचिवपदी लक्ष्मीकांत रतन ठाकूर यांची बिनविरोध निवड झाली. संघटनेचे द्वैवार्षिक अधिवेशन डाक भवनात झाले. संघटनेचे अध्यक्ष डी.पी. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली नवीन कार्यकार ...
जळगाव: वाघुळदे नगरातील प्रथमेश अपार्टमेंटमध्ये संशयास्पद घुसलेल्या ओमप्रकाश रावत (वय ३३ रा.ब्यावर, जि.अजमेर, राजस्थान) या तरुणाला रविवारी संध्याकाळी आठ वाजता रहिवाशांनी पकडून शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. रावत हा प्रथमेश अपार्टमेंटमध्ये तिसर्या मजल् ...
कवळे सरस्वती हायस्कुलमध्ये विज्ञानदिन सावईवेरे : कवळे येथील श्री सरस्वती हायस्कुलमध्ये विज्ञानदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.हायस्कूलचे मुख्र्याध्यापक सुदेश पारोडकर यानी समई प्रज्वलीत करुन कार्यक्रमाचे उदघाटन केले. विज्ञानदिनानिमित्त विदयार्थ ...
भारता बाहेर गेल्यानंतर विजय माल्लयाने पुन्हा एकदा ट्विट केले आहे. रविवारी माल्याने एका ट्विटमध्ये लिहिले की, इंग्लंडमध्ये मीडिया माझा पाठलाग करीत आहे. पण त्यांना योग्य जागा सापडत नाही, हे दु:ख आहे. मी मीडियाबरोबर बोलणार नाही. त्यामुळे परिश्रम करू नका ...
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे १४ मार्च रोजी अंडर १९ चा जिल्ह्याचा संघ निवडण्यासाठी सिलेक्शन ट्रायलचे आयोजन करण्यात आले आहे. ही निवड चाचणी औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेच्या एन-२ स्टेडियमवर १४ मार्च रोजी दुपारी ३ वाजता घेण्यात येणार आ ...
जळगाव : शहरातील मालमत्तांचे करयोग्य मूल्य निित करून मजलेनिहाय कर आकारणी करून ४० टक्के महसूल वाढीचा प्रस्ताव ठेवत बहुमजली बांधकाम असलेल्यांना महापालिका अंदाजपत्रकात दणका देण्यात आला आहे. तब्बल ७३३ कोटी ९८ लाखाचे हे अंदाजपत्रक आयुक्त संजय कापडणीस यांन ...