सुभाष चौक रस्त्यावरील हॉकर्सचे गोलाणी मार्केटमधील ओट्यांवर स्थलांतर करण्यात येणार आहे. मात्र सध्या या ठिकाणी काही हॉकर्स व्यवसाय करीत आहेत. मनपाच्या रेकॉर्डनुसार २००८ मध्येच या ओट्यांची मुदत संपली आहे. मात्र गोलाणीतील ९० हॉकर्सनी सोमवारी वकिलांसह ये ...
जळगाव : घरपीची रक्कम भरायला जाणार्या एका महिलेचे दागिने व रोकड दोन अज्ञात महिलांनी हिसकावून घेतल्याची घटना सोमवारी दुपारच्या सुमारास पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात घडल्याची जोरदार चर्चा शहरात होती. परंतु या घटनेला पोलीस प्रशासनाकडून दुजोरा मिळू शकला ...
जळगाव : बहुचर्चित सिमी खटल्यात साक्षीदारांच्या जबानीची कागदपत्रे न्यायालयात दाखल करण्यात येणार आहेत. यासाठी १६ मार्च रोजी पुढील कामकाज होण्याची शक्यता आहे. ...
जळगाव : मनपाच्या दवाखाने व शाळा पीपीपी तत्त्वावर देण्यासाठी धोरण तयार करण्याच्या सूचना महापौरांनी आयुक्तांना दिल्या आहेत. दरम्यान रविवारी जलसंपदामंत्री यांच्या भेटीप्रसंगी दवाखान्यांच्या विषयावर यापूर्वी झालेल्या चर्चेची आठवण करून देत मोठी सामाजिक सं ...
जळगाव : मनपा नगररचना विभागाने चौबे चौक ते सुभाष चौक व तेथून बेंडाळे चौकापर्यंतच्या रस्त्यावरील दोन्ही बाजूच्या पक्क्या अतिक्रमणांची मोजणी करून त्यावर खुणा केल्या. त्यांना स्वत:हून अतिक्रमण काढून घेण्याचे तर या रस्त्यावरील हॉकर्सला गोलाणी मार्केटमधील ...
जळगाव- सामरोद ता.जळगाव येथे आपली जमीन शासनाने संपादित केली, पण तिचा परिपूर्ण मोबदला दिला नाही. याबाबत न्यायालयीन लढाई लढून सुरू आहे. जि.प.तर्फे देय असलेला मोबदला देण्यास टाळाटाळ केली जात आहे. आता न्याय मिळत नसेल तर मंंत्रालयासमोर आत्महत्या करण्याची प ...
जळगाव : शेतजमिनीतून गेलेल्या वहिवाटीच्या रस्त्याच्या कारणावरून उमाळे (ता.जळगाव) शिवारात दोन गटात सोमवारी दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास धुमक्री उडाली. शाब्दिक वाद विकोपाला गेल्यावर दोन्ही गटातील सदस्य एकमेकांवर तुटून पडले. हाणामारीत विळे, लोखंड ...
जळगाव: राज्य शासनाने राज्यातील अनधिकृत बांधकामे नियमित करून घेण्याची घोषणा केली आहे. मात्र मनपाकडे अशी किती बांधकामे आहेत? याची अधिकृत आकडेवारीच उपलब्ध नाही. तसेच शासन आदेशाचीही अधिकार्यांना प्रतीक्षा आहे. दरम्यान महाराष्ट्र नगररचना अधिनियमानुसारच ह ...