जळगाव : मनपाने काव्यरत्नावली चौकातील पोलीस अधीक्षक निवासस्थाना शेजारील जागेत नाना-नानी पार्कचे काम सुरू करण्यासाठी तेथील पोलीस विभागाच्या कर्मचार्याचे निवासस्थान हटविण्यासंदर्भात महापौर नितीन ला यांनी आयुक्तांसह जाऊन पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर ...
जळगाव : महसूल विभागातर्फे प्रादेशिक योजनांमध्ये जमीन वापरांच्या बदलामध्ये फेरबदल करण्यात येतात. शेती, नागरी विकास विभाग, वनीकरण विभाग या प्रकारच्या जमिनी रहिवास विभागात किंवा औद्योगिक किंवा सार्वजनिक विभागात समाविष्ट करण्यासाठी शासनाने केलेल्या नियमा ...
जळगाव: बनावट जन्म-मृत्यूचे दाखले तयार करून दिल्याप्रकरणी दाखल गुन्ात पोलिसांनी मनपा जन्म-मृत्यू विभागात लिपिक म्हणून काम केलेल्या व नुकतीच पर्यावरण विभागात बदली झालेल्या लिपिक संदीप तायडे यास अटक केली आहे. मात्र संदीपने २०१४ मध्येदेखील बनावट दाखला त ...
जळगाव: खासदार ए.टी. पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी जिल्ातील चार रेल्वे उड्डाण पुलांसाठी पन्नास टक्के खर्च उचलण्याची तयारी दर्शविली असून राज्यशासनाने उर्वरीत ५० टक्के खर्च करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार खासदार पा ...
मंजुळे म्हणाले, आपण प्रश्न विचारत नाही. आपल्याला प्रश्न पडले पाहिजेत. राजकारणी, शिक्षक, विचारवंत यांना आपण प्रश्न विचारले पाहीजेत. हल्ली राजकारणी तर स्वत: ला समाजसेवकच समजत नाहीत. आपल्याकडे राजकारणी ठरवतील तीच कामे होतात. इतर देशांमध्ये म्हणजे जर्मन ...
जळगाव- आपण बहिणाबाई चौधरी, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत फक्त लिहितो... वाचतो... संधी मिळाली तर आवेशात किंवा देश बदलून टाकू अशा आविर्भावात कविता म्हणतो... पण या थोरांचे विचार प्रत्यक्षात येत नाहीत. कारण मानसिकता बदललेली नाही. आपली मा ...
जळगाव : राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघातर्फे आपल्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांना निवेदन देण्यात आले. ...
जळगाव : जिल्हा रुग्णालयातील प्रसूती कक्षात जागा नसल्याने प्रसूत महिलांना व नवजात बालकांना थेट आपत्कालीन कक्षात हलविले जात आहे. याच ठिकाणी अपघात व इतर घटनांचे रुग्ण दाखल असतात त्यामुळे महिला व नवजात बालकांना संसर्ग होण्याची भीती रुग्णांच्या नातेवाईका ...