जळगाव- जिल्हा रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारानजीक विषप्राशन केलेल्या शिवाजीनगर परिसरातील भुरे मामलेदार प्लॉट भागातील सरला तुकाराम सोनवणे (४०) या महिलेची प्रकृती स्थिर आहे. ...
जळगाव : मनपातर्फे प्रभाग समिती सभापतींचा एक वर्षाचा कालावधी संपत आल्याने निवडणुकीसाठी मनपाच्या चारही प्रभाग समित्यांची विशेष बैठक २१ रोजी होत आहे. यंदा खाविआ, मनसे, जनक्रांती, राष्ट्रवादी सोबत असल्याने भाजपाल निवडणूक सोपी झाली आहे. दरम्यान इच्छुकांनी ...
जळगाव- शहरातील का.उ. कोल्हे विद्यालयातील परीक्षा केंद्रावर उर्दू भाषा ऐवजी इंग्रजीच्याजादा प्रश्नपत्रिका आल्याने १० वीचा विज्ञान भाग २ चा पेपर तासभर उशिराने सुरु झाला. झेरॉक्स करुन विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वितरीत करण्यात आल्या त्यानंतर विद्यार्थ ...
जळगाव- आपल्या मित्राला बांभोरी ता.धरणगाव येथे सोडून येणार्या गोविंद कांबळे (वय १९) व किरण सुरवाडे (वय २३) दोघे रा.शिरसोली नाका, जळगाव यांना १० ते १२ टारगट युवकांनी बेदम मारहाण करून जखमी केले. या दोघांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुजराल पेट ...
नशिराबाद- भादली ता.जळगाव येथे घरासमोर गव्हाने भरलेेले ट्रॅक्टर का लावले या क्षुल्लक कारणावरुन दंगल होऊन २२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत नयना श्रीकांत ढाके (२४) भादली (खडसेवाडा) यांनी फिर्याद दिली आहे घटनेमुळे भादलीत तणावपूर्ण वातावरण ...
नशिराबाद- भादली ता.जळगाव येथे घरासमोर गव्हाने भरलेेले ट्रॅक्टर का लावले या क्षुल्लक कारणावरुन दंगल होऊन २२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत नयना श्रीकांत ढाके (२४) भादली (खडसेवाडा) यांनी फिर्याद दिली आहे घटनेमुळे भादलीत तणावपूर्ण वातावरण ...
महाबळ कॉलनी रोडवरील काव्यरत्नावली चौकात महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाची टाकी आहे. अतिशय विस्तीर्ण असा या टाकीचा परिसर आहे. या भागात पूर्वी पाणी पुरवठा विभाग व अग्निशामक दलाचा विभाग एकत्र बसत असे. मात्र गेल्या वर्षी या ठिकाणी बंब उभे करण्याची बंदिस ...
जळगाव : जिल्हा रुग्णालयातील भार व कमी पडणारी जागा याला पर्याय म्हणून मोहाडी रस्त्यावर स्वतंत्र महिला व बालरुग्णालयासाठी जागा मिळाली आहे, मात्र निधी अभावी हे काम होत नसल्याचे चित्र आहे. ...