जळगाव- शौचालये असतात, पण त्यांचा वापर होत नाही. असाच प्रकार गटारींबाबत आहे. आपण टोलेजंग घर बांधतो, पण त्याच्या सांडपाण्याची चांगली व्यवस्था करीत नाही. यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. आजारपणावर पैसे खर्च करावे लागतात. ग्रामस्थांनी मानसिकता बदलली ...
जळगाव: उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील अत्याचार प्रकरणात गुरुवारी न्या.एस. के.कुळकर्णी यांच्या न्यायालयात हॉटेल शालिमारचा वेटर बबनराव संतोष लोखंडे याची साक्ष नोंदविण्यात आली. ३ ऑगस्ट २०१४ रोजी विदेशी मुलगी व मुलगा हे एका मुलीला घेऊन हॉटेलमध्ये आले होत ...
जळगाव : मनपा कर्मचार्यांनी सहाव्या वेतन आयोगाचा फरक मिळण्याची मागणी लावून धरताच मनपाच्या अधिकार्यांनी याबाबतच्या टिपणीवर कर्मचार्यांना केवळ २५ टक्केच पगार देण्याची शिफारस करणारा शेरा मारल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे कर्मचार्यांमध्ये असंतोष निर्मा ...
जळगाव- जिल्हा परिषदेचा २०१६- १७ चा २१ कोटी ५४ लाख ४१ हजार रुपयांचा अर्थसंकल्प (स्वनिधी) बुधवारी विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. या अर्थसंकल्पात आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबीयांना मदत मिळावी, चारा वितरणासाठी जि.प.ला काम करता येईल का, ...
जळगाव : रायपूर गावात घराचे बांधकाम करीत असताना एकाच वेळी पाच विषारी फुरसे जातीचे सर्प आढळल्याची नोंद पहिल्यांदाच वन्यजिव संरक्षण संस्थेत झाली असल्याचे सर्पमीत्र वासुदेव वाढे यांनी सांगितले. ...
जळगाव-भडगाव तालुक्यातील गिरड येथील वाळु तस्कर नीलेश ज्ञानेश्वर देसले याच्यावर जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी बुधवारी एमपीडीए कायद्यातंर्गत कारवाई केली. नीलेश याला स्थानबद्ध करीत कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. ...
जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेच्या माजी संचालकांच्या २६ मालमत्तांचे प्रस्ताव अवसायक जितेंद्र कंडारे यांनी बुधवारी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांच्याकडे सादर केेले. याप्रकरणी एमपीआयडी कायद्यानुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव ठे ...
जळगाव : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना झालेल्या अटकेचा राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे निषेध करण्यात येऊन या विरोधात मंगळवारी जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांना निवेदन देण्यात आले. ...
जळगाव : मनपातर्फे महाराष्ट्र शिक्षण कर व रोजगार हमी करापोटीची वसूल केलेली रक्कम वेळोवेळी भरणा करण्यात आलेली असल्याने मनपाकडे केवळ २ कोटींची थकबाकी होती. असे असताना मुद्रांक शुल्कापोटीचे १ कोटी ९२ लाखांचे अनुदान जमा केल्याने केवळ १६ लाखांची थकबाकी उर ...