जळगाव : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची शतकोत्तर रौप्य महोत्सव जयंती उत्साहाने व आगळावेगळ्या पद्धतीने साजरी करण्यासाठी सार्वजनिक डॉ.बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य जयंती उत्सव समितीची बैठक मुकुंद सपकाळे यांचे अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत धर्म भ ...
जळगाव : जळगाव शहर वृत्तपत्र विक्रेता मंडळातर्फे दरवर्षाप्रमाणे यंदाही वृत्तपत्र विक्रेता दिन व महाराष्ट्र राज्य वृत्तपत्त विक्रेता महासंघाचे संस्थापक अध्यक्ष स्व.जगन्नाथ कोठेकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. ...
जळगाव :जागतिक क्षयरोग दिनानिमित्त उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील आरोग्य केंद्रात क्षयरोग जनजागृती सप्ताहाचे उद्घाटन कुलगुरू प्रा. सुधीर मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले. ...
जळगाव : पाचोरा तालुक्यातील कासमपुरा येथील रहिवासी डॉ.रमणलाल बन्सीलाल जैन यांच्या खून प्रकरणात जिल्हा न्यायालयाने चौघांची सोमवारी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. ...
जळगाव : पत्नी नांदायला येत नसल्याने तिला माहेरी घेण्यासाठी गेलो असता पत्नी, सासू व मेव्हणी यांनी आपल्या अंगावर ॲसिड फेकल्याचा आरोप पती कैलास राजू चौधरी (रा.चौघुले प्लॉट) यांनी केला आहे. ...
जळगाव : नॉर्थ महाराष्ट्र नॉलेज सीटी सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातर्फे शिवाकॉलनी परिसरातील लिलाबाई मुुलांचे बालकाश्रमात पाण्याची टाकी व विद्यार्थ्यासाठी उपयोगी वस्तूंचे वाटप प्रा. सचिन पाटील, प्रा. संजय पवार यांच्या उपस्थिती करण्यात आले. यावेळी आश्रमाती ...
शिरसोली : शिरसोली प्र.न.मध्ये असलेल्या भीषण पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने टँकरने पाणी पुरवठा सुरु केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तात्पुरत्या पाणी योजनेसाठी ग्रामपंचायतीने प्रस्ताव तयार करण्यास सुरुवा ...
जळगाव: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई व जळगावच्या भरारी पथकाने रविवारी पहाटे साडे चार वाजता एरंडोलजवळ हॉटेल फांऊटनसमोर उभ्या असलेल्या ट्रकवर छापा टाकून ५३ लाख २५ हजार ६०० रुपये किमतीची पंजाब स्पेशल व्हीस्की नावाची इंग्रजी दारु पकडली. या ट्रकमध् ...