ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
जळगाव: भावसार मढीत राहणार्या भूषण सुभाष बारी (वय ३४) या तरुणाने शुक्रवारी दुपारी राहत्या घरी वरच्या मजल्यावर दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर दरवाजा तोडून त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. याबाबत शनी पेठ पोलीस स्टेशनला अक ...
जळगाव : ग्रामीण, शहरी विकासाचा समतोल साधला जावा, कृषी सिंचनाला प्राधान्य दावे अशा अपेक्षा राज्याच्या अर्थसंकल्पाबाबत लोकप्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केल्या आहेत. ...
जळगाव- शौचालये असतात, पण त्यांचा वापर होत नाही. असाच प्रकार गटारींबाबत आहे. आपण टोलेजंग घर बांधतो, पण त्याच्या सांडपाण्याची चांगली व्यवस्था करीत नाही. यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. आजारपणावर पैसे खर्च करावे लागतात. ग्रामस्थांनी मानसिकता बदलली ...
जळगाव: उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील अत्याचार प्रकरणात गुरुवारी न्या.एस. के.कुळकर्णी यांच्या न्यायालयात हॉटेल शालिमारचा वेटर बबनराव संतोष लोखंडे याची साक्ष नोंदविण्यात आली. ३ ऑगस्ट २०१४ रोजी विदेशी मुलगी व मुलगा हे एका मुलीला घेऊन हॉटेलमध्ये आले होत ...
जळगाव : मनपा कर्मचार्यांनी सहाव्या वेतन आयोगाचा फरक मिळण्याची मागणी लावून धरताच मनपाच्या अधिकार्यांनी याबाबतच्या टिपणीवर कर्मचार्यांना केवळ २५ टक्केच पगार देण्याची शिफारस करणारा शेरा मारल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे कर्मचार्यांमध्ये असंतोष निर्मा ...
जळगाव- जिल्हा परिषदेचा २०१६- १७ चा २१ कोटी ५४ लाख ४१ हजार रुपयांचा अर्थसंकल्प (स्वनिधी) बुधवारी विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. या अर्थसंकल्पात आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबीयांना मदत मिळावी, चारा वितरणासाठी जि.प.ला काम करता येईल का, ...
जळगाव : रायपूर गावात घराचे बांधकाम करीत असताना एकाच वेळी पाच विषारी फुरसे जातीचे सर्प आढळल्याची नोंद पहिल्यांदाच वन्यजिव संरक्षण संस्थेत झाली असल्याचे सर्पमीत्र वासुदेव वाढे यांनी सांगितले. ...