जळगाव : भुसावळच्या कोटेचा महाविद्यालयातील विद्यार्थिनीने गुणपत्रकात फेरफार केल्या प्रकरणी चौकशी होऊनही अद्यापपर्यंत कुठलीच कारवाई होत नसल्याने प्रकरण दडपले जात असल्याचा संशय शिक्षण क्षेत्रातून उपस्थित होत आहे. ...
जळगाव - धुलिवंदन हा सण २४ रोजी साजरा केला जाणार आहे. या काळात सामाजिक सलोखा व कायदा - सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी मुंबई दारुबंदी कायदा १९४९ चे कलम १४२ (१) नुसार तालुक्याच्या ठिकाणी, जळगाव महानगरपालिका तसेच जिल् ...
जळगाव : पश्चिम रेल्वेच्या उधना -जळगाव रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून या मार्गावरुन पाळधी ते धरणगांव दरम्यानच्या नवीन मार्गाचे उद्घाटन सोमवारी सकाळी ९:१० मिनीटांनी अप नवजीवन एक्सप्रेस ही गाडी चालवून करण्यात आले. यामुळे या मार्गाच ...
जळगाव : शिवाजीरोडवरील फळविक्रेते व मसाले विक्री करणार्या हॉकर्सचे या भागात तब्बल १२ दिवसांनी पुन्हा अतिक्रमण झाले. सोमवारी या ठिकाणी पुन्हा गाड्या लावल्या. न्यालयाने मनपाच्या कारवाईस स्थगिती दिली अशी माहिती हॉकर्सला मिळाल्याने या ठिकाणी गाड्या ला ...
जळगाव : उन्हाळ्यामध्ये नागरिकांना पाणी उपलब्ध व्हावे म्हणून ठिकठिकाणी पाणपोई उभारल्या जातात. मात्र त्यांची कधी दुरवस्था असते तर कधी तेथे पाणी उपलब्ध नसते. त्यामुळे त्यांचा नागरिकांना काहीच उपयोग होत नाही. अशाच प्रकारे शहरातील काही पाणपोईंची अवस्था झा ...
जळगाव- कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील भूमीहीन शेतमजुरांना उत्पनाचे साधन निर्माण व्हावे म्हणून ४ एकर कोरडवाहू किंवा २ एकर बागायती क्षेत्र लाभार्थींना ५० टक्के कर्ज व ५० टक्के अनुदान स्वरुपात ...
जळगाव : महापालिकेतील ठराव १३५ व गाळयांसंदर्भातील चार वेगवेगळ्या याचिकांवर उच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकेवर राज्य सरकारतर्फे कामकाज पहाण्यासाठी विशेेष सरकारी अभियोक्ता म्हणून ॲड. धोरडे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याप्रश्नी आता दोन आठवड ...
जळगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चिखली ते फागणे या टप्प्याच्या कामासाठी तीन वेळा निविदा काढूनदेखील प्रतिसाद न मिळाल्याने यापुढे हे काम आता केंद्र शासनाद्वारे करण्यात येणार असल्याची माहिती खासदार रक्षा खडसे यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार पर ...