जळगाव: जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील ६२ जागांसाठी २९ मार्च ते १८ एप्रिल या कालावधित भरती प्रक्रीया राबविण्यात येणार आहे. उमेदवारांना ई-मेल व एसएमसद्वारे प्रवेशपत्र पाठविले जाणार असल्याची माहिती उपअधीक्षक महारु पाटील (गृह) यांनी दिली. भरती प्रक्र ...
जळगाव :जळगाव : मनपाची मालमत्ता व बॅक खाती सील करण्याच्या डीआरटीच्या प्रस्तावित कारवाईस डीआरएटी दिल्लीने मनाई हुकूम केला असून याप्रश्नी आता दिल्ली येथील ट्रीब्युनलपुढे १ एप्रिल रोजी कामकाज होणार आहे. ३४१ कोटींच्या डीआरटीच्या संभावीत कारवाईस स्थगिती ...
जळगाव: आईसक्रीमचा व्यवसाय करणारे अण्णासा वामनसा क्षत्रीय (वय ४९ रा.आनंद नगर महाबळ) यांच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे, तरीही पोलीस त्यांना अटक करीत नसल्याने त्यांची पत्नी वर्षा क्ष ...
जळगाव : आदिवासी मुलींच्या शासकिय वसतीगृहात सोहम योग केंद्रातर्फे मोफत योग शिबिर घेण्यात आले. प्रा. गीतांजली भंगाळे यांच्याहस्ते उद्घाटन झाले. सोहम योग केंद्राच्या प्रमुख प्रा. आरती गोरे, योग शिक्षक प्रा. रत्ना चौधरी, व्ही.एस.जाधव उपस्थित होते. ...
जळगाव- नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या पत्रानुसार १ एप्रिल पासून सुधारित बाजार मूल्यदर तक्ते लागू होणार आहेत. तसेच २४ ते २७ मार्च या कालावधित शासकीय सुट्या जाहीर झालेल्या आहेत. त्यामुळे दस्त नोंदणी संख्येत वाढ ह ...
जळगाव : शिक्षक प्रसारक मंडळ संचलित सौ. सु.ग.देवकर प्रायमरी स्कूल मध्ये पालक-शिक्षक संघातर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धामधील यशस्वी विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ कै. भैयासाहेब गंधे सभागृहात झाला. अध्यक्षस्थानी मंडळाचे सदस्य शरचंद्र छापेकर ह ...
जळगाव : वंडर वुमन्स क्लबतर्फे सांस्कृतिक कार्यक्रमात डान्स, नृत्य, गीत व विविध खेळ खेळून विना पाण्याची व प्राकृतिक रंगाची होळी मिलनाचा कार्यक्रम साजरा झाला. ...
जळगाव- जिल्हा परिषदेच्या ठिकठिकाणच्या १०१ प्राथमिक शाळा अ श्रेणीत आल्या आहेत. महिनाभरात ही संख्या २४ ने वाढली आहे. तसेच जि.प.च्या सर्व १८४९ शाळांना जलशुद्धीकरण यंत्र (आरओ) देण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती जि.प. शिक्षण समितीच्या सभेत मंगळवारी देण्यात ...