जळगाव : युवाशक्ती फाउंडेशनतर्फे गेल्या दोन वर्षांपासून काव्यरत्नावली चौकात सार्वजनिक रंगपंचमी साजरी केली जात असते. दुष्काळीस्थिती लक्षात घेता युवाशक्ती फाउंडेशनतर्फे टंचाईग्रस्त शिरसोली गावात टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला. ...
जळगाव : मू.जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी यांच्या प्राचार्यपदास मंजुरी मिळावी, यासाठी महाविद्यालयाच्यावतीने औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर मंगळवारी कामकाज झाले. या प्रकरणात मंगळवारी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने आपल्या ...
जळगाव : दि. पूर्व खानदेश हिंदी शिक्षण संस्था संचलित महाराणा प्रताप महाविद्यालयात जलजागृती सप्ताह साजरा झाला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका साधना शर्मा होत्या. ...
जळगाव- बाजार समितीची मासिक सभा मंगळवारी सकाळी प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात झाली. ही सभा सुरू असतानाच भोकर येथील शेतकरी छोटू पाटील यांनी केळीची प्रचलित दरापेक्षा कमी दरात केली जाणारी खरेदी..., व्यापार्यांकडून होणारी फसवणूक व बाजार समितीची बघ्याची भू ...
जळगाव : शाहुनगरातील छत्रपती सेवा मंडळातर्फे नारळाची (टाकाऊ शहाळे) होळी महंत बालकदास महाराज व माजी नगरसेवक दिपक सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत साजरी होणार आहे. ...
जळगाव: तालुक्यातील विटनेर शिवारात भगवान हिरालाल राजपूत (रा.पळासखेडा, ता.जामनेर) यांना गुलाब शंकर राजपूत व विजय एकनाथ न्हावी यांनी मंगळवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास पूर्ववैमनस्यातून लाकडी दांडक्याने मारहाण केली. यात त्यांना जबर दुखापत झाली आहे. राजप ...
जळगाव : न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी करत महापालिकेने शिवाजीरोडवरील फळे विक्रेत्यांची अतिक्रमणे मंगळवारी पोलीस बंदोबस्तात काढली. पोलीस ताफ्यालाही न जुमानता हॉकर्सने आपल्या जागा अडवून ठेवल्याने शेवटी जप्ती कारवाई सुरू झाली. यावर संतप्त होकर्स सैरभ ...
जळगाव : पर्यावरणाच्या समस्येमुळे उद्भवलेल्या जलसंकटाचा सर्वांना सामना करावा लागत आहे. त्यामुळे वेळीच जलसंवर्धनासाठी पावले उचलली नाहीत तर भविष्यात मोठ्या अडचणींना सामोरे जाण्याची वेळ येणार आहे. म्हणून प्रत्येकाने जलसंवर्धनाचा निर्धार केला पाहिजे, पाण् ...
जळगाव : एकेकाळी शहराचे वैभव म्हणून परिचित असलेल्या शास्त्री टॉवर रंगरंगोटीने सजणार असून वर्ष दीडवर्षापासून बंद असलेले या टॉवरवरील घड्याळी सुरू केले जाणार आहे. या संदर्भात मनपात आयोजित बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन संस्थांना आवाहन करण्यात आले. ...