उसगल्लीतील एका दुकानाला आग लागून एक ते दीड लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आह़े रविवारी दुपारी ही घटना घडली़ ...
नवजीवन एक्स्प्रेस चे इंजिन खराब झाल्याची घटना सव्वा दहा वाजता पाडसें स्टेशन पासून काही अंतरावर घडली. ...
बँक प्रतिनिधी बोलत असल्याची बतावणी करून एटीएमचा क्रमांक मिळवून बेटावद येथील शेतक:याच्या बँक खात्यातून परस्पर 42 हजार रूपये काढून फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल आह़े ...
धुळे तालुक्यातील तिसगाव येथे उष्माघातामुळे चार मेंढय़ांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. ...
याप्रकरणी एका संशयिताविरूध्द शिरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े ...
सर्व शाळा डिजिटल करण्याच्या शासनाच्या या मोहिमेत सहभाग घेत ...
3 कोटी 42 लाख 20 हजार 628 रुपयांचे वीज बिल थकल्यामुळे त्या बंद पडल्या असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांनी दिली़ ...
7 ते आठ जणांनी गुप्ती व धारदार शस्त्राने हल्ला केला ...
सर्व 1 हजार 160 जि.प. शाळा डिजिटल झाल्या. धुळे पॅटर्न अशी राज्यात ओळख निर्माण झाली आहे, ...
काश्मिरातील रहिवासी भागात लष्कर कशासाठी तैनात आहे.. जागोजागी लष्कर असते.. ...