उघड्यावर शौच, १५ जण ताब्यात

By Admin | Updated: January 4, 2017 22:40 IST2017-01-04T22:40:15+5:302017-01-04T22:40:15+5:30

धुळे : शहरातील विविध भागात पहाटे उघड्यावर शौचास बसणाºया नागरिकांवर मनपाकडून कारवाई केली जात आहे़

In the open, defecation of 15 people | उघड्यावर शौच, १५ जण ताब्यात

उघड्यावर शौच, १५ जण ताब्यात


धुळे : शहरातील विविध भागात पहाटे उघड्यावर शौचास बसणाºया नागरिकांवर मनपाकडून कारवाई केली जात आहे़ मंगळवारी २५ जणांवर कारवाई केल्यानंतर बुधवारी १५ जणांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले़
स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत मनपाकडून उघड्यावर शौचास बसणाºयांवर कारवाई करण्यात येत आहे़ बुधवारी विविध भागातून १५ जणांना ताब्यात घेण्यात आले व त्यांना आझादनगर पोलिसांच्या ताब्यात देऊन नोंद केल्यानंतर समज देऊन सोडण्यात आले़ सहायक आयुक्त त्र्यंबक कांबळे, सहायक आरोग्याधिकारी रत्नाकर माळी, स्वच्छता निरीक्षक सुरेश महाजन, संदीप मोरे, राजेश वसावे, लक्ष्मण पाटील, साईनाथ वाघ यांच्यासह पोलिसांनी सदरची कारवाई केली़

Web Title: In the open, defecation of 15 people