अठरा नव्हे केवळ एक पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 15:59 IST2020-05-18T15:03:25+5:302020-05-18T15:59:16+5:30

साक्री तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकाचा समावेश

Only one positive, not eighteen | अठरा नव्हे केवळ एक पॉझिटिव्ह

dhule

धुळे: साक्री तालुक्यातील बल्हाणे येथील ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा अहवाल नुकताच पॉझिटिव्ह आला आहे़ त्यामुळे आतापर्यत जिल्हातील कोरोना बाधितांची संख्या ७० झाली आहे़ दरम्यान आज सायंकाळी ११ जणांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे़ आतापर्यत कोरोना मुक्त रूग्णांची संख्या २५ झाली आहे ही दिलासा दायकबाब आहे़

Web Title: Only one positive, not eighteen

टॅग्स :Dhuleधुळे