तब्बल १९ कोरोना बाधित रूग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 20:12 IST2020-05-30T20:02:24+5:302020-05-30T20:12:03+5:30
शिरपूरात १४ तर शहरात पाच रूग््णाचा समावेश

dhule
धुळे - धुळे शहरातील आणखी पाच रूग्णांचे रिपोर्ट पॉजीटीव्ह आले आहेत. तसेच शिरपूर येथील १४ रूग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. जिल्ह्यातील एकूण पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या १५६ वर पोहोचली आहे. दरम्यान शनिवारी दिवसभरात एकूण २१ रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहे़ तर दोन दिवसात शिरपूर तालुक्यातून २३ रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत़