शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
4
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
6
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
7
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
8
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
9
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
10
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
11
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
12
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
13
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
14
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
15
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
16
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
17
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
18
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
19
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
20
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका

शिवभोजनच्या थाळ्या वाढविण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 9:36 PM

लॉकडाउन : पाच रुपयात भोजनाची सोय होत असल्याने गर्दी, अनेक गरजूंना जावे लागते परत

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : लॉकडाउनमध्ये शासनाच्या शिवभोजन योजनेचा गरिबांना चांगला आधार मिळाला आहे़ लॉकडाउनच्या काळात शिवभोजन थाळीची किंमत केवळ पाच रुपये केल्याने प्रतिसाद वाढला आहे़ परंतु केंद्र चालकांना थाळ्यांची मर्यादा असल्याने अनेक गरजूंना भोजन मिळत नाही़धुळे शहरात हिरे वैद्यकीय महाविद्यालय, बस स्थानकातील कॅन्टीन आणि बाजार समितीमधील केंद्रांना १५० थाळ्या वितरीत करण्याची परवानगी आहे तर कमलाबाई कन्या शाळेसमोरील आकाश शिंदे यांच्या केंद्राला केवळ १०० थाळ्या मंजूर करण्यात आल्या आहेत़ बस स्थानकासमोरील संदीप सूर्यवंशी यांच्या खानावळीत प्रशासनाने थाळ्यांची संख्या वाढवून आता २०० केली आहे़लॉकडाउनमध्ये रोजगार बंद असल्याने शिवभोजन केंद्रांवर गरिब, गरजू आणि निराधार नागरिकांची भोजनाची सोय झाली आहे़ विशेष म्हणजे लॉकडाउनमध्ये शासनाने या थाळ्यांची किंमत दहावरुन फक्त पाच रुपये केल्याने गरजूंना दिलासा मिळाला आहे़ प्रतिसाद वाढल्यामुळे थाळ्या अपुऱ्या पडत आहेत़कमलाबाई कन्या शाळेजवळील शिवभोजन केंद्र तसेच इंतरही केंद्रांवर थाळ्यांची संख्या केवळ १०० असल्याने अर्ध्या तासातच त्याचे वाटप होवून थाळ्या संपतात़ अनेक गरजूंना भोजनाविना परत जावे लागते़ त्यामुळे थाळ्यांची संख्या वाढवून द्यावी अशी मागणी आकाश शिंदे यांच्यासह इतर केंद्र चालकांनी केली आहे़

टॅग्स :Dhuleधुळे