शहरं
Join us  
Trending Stories
1
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
2
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
3
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
4
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
5
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
6
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
7
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
8
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
9
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
10
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला
11
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
12
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
13
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
14
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
15
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
17
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
18
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
19
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
20
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...

धुळयात राष्ट्रवादीच्या शहर जिल्हाध्यक्षांचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2018 5:42 PM

घुसमट होत असल्याने मनोज मोरेंची पक्षाला सोडचिठ्ठी

ठळक मुद्दे- दोन महिन्यांपूर्वी नगरसेवक पदाचा दिला होता राजीनामा- राजवर्धन कदमबांडे यांच्याबद्दल नितांत आदर- अन्य पक्षात जाण्याबाबत अद्याप निर्णय नाही

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष तथा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मनोज मोरे यांनी सोमवारी पदासह पक्षाचा राजीनामा दिला़   राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष तथा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मनोज मोरे यांनी काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या स्विकृत नगरसेवक पदाचा राजीनामा दिला होता़ गेल्या दोन महिन्यांपासून मोरे हे अन्य पक्षात जाणार असल्याची चर्चा होती़ शिवाय मोरे हे पक्षापासून अंतर राखून होते़ पक्षात गेल्या काही महिन्यांपासून घुसमट होत असल्याने नाईलाजाने पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे़ राजवर्धन कदमबांडे यांनी मला मुलासारखे सांभाळले असून माझ्यावर त्यांनी नितांत प्रेम केले़ त्यामुळे त्यांच्याबद्दल मनपात कोणताही किंतू, परंतु नाही़ पक्ष सोडला तरी त्यांच्याबद्दलचा आदर कमी होणार नाही, असे मोरे यांनी म्हटले आहे़ अन्य पक्षात जाण्याबाबत निर्णय घेतला नसून असे मोरे यांनी म्हटले आहे़  

टॅग्स :DhuleधुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेस