नवोदय विद्यालय रस्त्याची अवस्था...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 22:37 IST2020-12-02T22:37:18+5:302020-12-02T22:37:39+5:30
शहरापासून जवळच असलेल्या नवोदय विद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची पार दुरावस्था झाली आहे. सध्या शाळा बंद असल्या तरी लवकरच सुरू होणार ...

dhule
शहरापासून जवळच असलेल्या नवोदय विद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची पार दुरावस्था झाली आहे. सध्या शाळा बंद असल्या तरी लवकरच सुरू होणार आहेत. त्यामुळे रस्ता दुरूस्तीची मागणी होत आहे.