कासारे तैली समाजाचा ओबीसी आरक्षणाबाबत मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:42 IST2021-09-07T04:42:58+5:302021-09-07T04:42:58+5:30

बैठकीचे अध्यक्षस्थानी कासारे तिळवण तेली समाज अध्यक्ष दीपक श्रावणराव चौधरी होते. बैठकीस रमेश दगडू चौधरी, राजेंद्र बळीराम चौधरी, ...

Meeting of Kasare Taili community regarding OBC reservation | कासारे तैली समाजाचा ओबीसी आरक्षणाबाबत मेळावा

कासारे तैली समाजाचा ओबीसी आरक्षणाबाबत मेळावा

बैठकीचे अध्यक्षस्थानी कासारे तिळवण तेली समाज अध्यक्ष दीपक श्रावणराव चौधरी होते. बैठकीस रमेश दगडू चौधरी, राजेंद्र बळीराम चौधरी, जगन दौलतराव चौधरी, अनिल काशीनाथ चौधरी, अशोक नथ्थू चौधरी, अशोक दगडू चौधरी, सुरेश सुकलाल चौधरी, राजेंद्र गंगाराम चौधरी, भालचंद्र भाईदास चौधरी, अनिल रमेश चौधरी, दिलीप नामदेवराव चौधरी, विठ्ठल नामदेवराव चौधरी, किशोर मधुकरराव चौधरी, प्रदीप लक्ष्मणराव चौधरी, आनंद मधुकरराव चौधरी, किशोर आनंदराव चौधरी, बालू जयंतराव चौधरी, कृष्णराव तुकाराम चौधरी, उमेश पोपटराव चौधरी, नारायण सदाशिवराव चौधरी, जितेंद्र शेनपडू चौधरी, रावसाहेब संपतराव चौधरी, भाऊसाहेब संपतराव चौधरी, प्रकाश कृष्णराव चौधरी, श्यामकांत श्रावणराव चौधरी, पवन प्रकाशराव चौधरी, सतीश रमेश चौधरी, युवराज सदाशिवराव चौधरी, गोकुळ राजाराम चौधरी आणि जिल्हा तिळवण तेली समाजाचे पदाधिकारी मंडळी उपस्थित होते.

Web Title: Meeting of Kasare Taili community regarding OBC reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.