शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

मनमाड इंदूर रेल्वे मार्गाच्या कामाला आॅगस्टमध्ये सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 1:15 PM

धुळे ते नरडाणा पहिला टप्पा : निविदा प्रक्रिया राबविली जाणार

ठळक मुद्देआॅगस्टच्या पहिल्या टप्प्यात रेल्वे मार्गाच्या कामाला होणार सुरुवातमंत्री डॉ़ सुभाष भामरे यांची पत्रकार परिषदेत माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : बहुप्रतिक्षित असलेल्या मनमाड - इंदूर रेल्वे मार्गाच्या कामाला आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात होणार आहे़ त्यात पहिल्या टप्प्यात धुळे ते नरडाणा मार्गाच्या कामांची निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे यांनी पत्रकार परिषदेत दिली़ मनमाड इंदूर रेल्वे मार्गासंदर्भात डॉ़ सुभाष भामरे यांनी एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेतली़ यावेळी अनुप अग्रवाल, विनोद मोराणकर, हिरामण गवळी, प्रदीप कर्पे, डॉ़ माधुरी बाफना यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते़डॉ़ भामरे यांनी शहराचे आमदार अनिल गोटे यांचे नाव न घेता विरोधक माझ्यावर खोटे आरोप करतात़ त्यांच्या उत्तरांमध्ये मी माझा वेळ खर्च न करता विकास काम करत राहणार आहे़ रेल्वे मार्गासाठी मुंबई आणि दिल्ली या ठिकाणाहून वेळोवेळी पाठपुरावा होत असतो़ पुराव्यांशिवाय मी बोलत नाही़ माझ्यावर होणाºया आरोपांकडे लक्ष दिल्यास विकास कधी करणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला़ 

टॅग्स :Dhuleधुळे