मालपूर प्रकल्प ठरतोय सनसेट पाॅईंट...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 22:20 IST2020-12-01T22:20:29+5:302020-12-01T22:20:51+5:30
शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील अमरावती मध्यम प्रकल्पाच्या पाण्यात अस्ताला जाणाऱ्या सुर्याचे प्रतिबिंब उमटले असुन हे मनमोहक दृश्य पहाण्यासाठी पर्यटक ...

dhule
शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील अमरावती मध्यम प्रकल्पाच्या पाण्यात अस्ताला जाणाऱ्या सुर्याचे प्रतिबिंब उमटले असुन हे मनमोहक दृश्य पहाण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करीत आहेत. हा प्रकल्प सनसेट पांईट म्हणून प्रसिद्धीस येत आहे.