कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:36 IST2021-01-25T04:36:41+5:302021-01-25T04:36:41+5:30
या वेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रथमेश सोनार, जिल्हा उपाध्यक्ष बाळकृष्ण हटकर, विलास साळवे, मनीषा कोळी, वैभव चौधरी, मिलिंद सोनवणे, सागर ...

कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करा
या वेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रथमेश सोनार, जिल्हा उपाध्यक्ष बाळकृष्ण हटकर, विलास साळवे, मनीषा कोळी, वैभव चौधरी, मिलिंद सोनवणे, सागर पाटील, प्रदीप ठाकरे, सुशील गायकवाड, सय्यद रेहान कादरी, ऊर्मिला सोनार, अमोल सिन्नरकर, विशाल गायकवाड, मिलिंद सोनवणे, प्रशांत देसले काटे, जितू मांडरे आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाचा फैलाव सुरू झाल्यावर ताे थोपवण्यासाठी शासनातर्फे विविध उपाययोजना राबवण्यात आल्या. त्यामुळे आता कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. दुसरीकडे कोरोना संकटकाळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कंत्राटी तत्त्वावरील कोरोना योद्धांना सेवामुक्त केले जात आहे. अत्यंत बिकट परिस्थितीत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम केले. त्यामुळे त्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाचा फैलाव सुरू झाल्यावर ताे थोपवण्यासाठी शासनातर्फे विविध उपाययोजना राबवण्यात आल्या. त्यामुळे आता कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. दुसरीकडे कोरोना संकटकाळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कंत्राटी तत्त्वावरील कोरोना योद्धांना सेवामुक्त केले जात आहे. अत्यंत बिकट परिस्थितीत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम केले. त्यामुळे त्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.