विधान परिषद पोटनिवडणूकीत अमरीशभाई पटेल विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 09:44 IST2020-12-03T09:43:32+5:302020-12-03T09:44:41+5:30
अभिजित पाटील यांना 98 मते

Dhule
धुळे :धुळे - नंदूरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघमध्ये भाजपचे अमरीश भाई पटेल 332 मते मिळवून विजयी झाले. तर महाविकास आघाडीचे अभिजित पाटील यांना 98 मते मिळाली. यात बाद मते 4 झाली आहेत. विजयाची घोषणा अजून बाकी आहे.