एलसीबीने पकडला ५० लाखांचा गुटखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 13:01 IST2020-07-06T13:00:38+5:302020-07-06T13:01:30+5:30
चाळीसगाव चौफुली : गुजरातकडून येत होता माल

एलसीबीने पकडला ५० लाखांचा गुटखा
धुळे : गुजरात राज्याकडून महाराष्ट्रात येत असलेला ट्रक चाळीसगाव चौफुलीवर अडविण्यात आला़ संशय असल्याने ट्रकची तपासणी केली असता त्यात गुटखा आढळून आला़ ही कारवाई पहाटेच्या सुमारास करण्यात आली असून चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे़ कारवाईचे काम सुरु आहे़