शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

धुळ्यात साडी आणि झेरॉक्सचे दुकान फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 11:51 AM

पैठणी साडया लांबविल्या, चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल

ठळक मुद्देदेवपुरातील साईकृपा साडी सेंटर या दुकानाचा शुभारंभ अवघ्या दोन दिवसांपुर्वीच करण्यात आला होता़ दुकान नियमित सुरु होण्यापुर्वीच चोरट्याने यावर डल्ला मारला असल्याचे समोर आले आहे़  साडी सेंटरमधून  ४१ हजार आणि झेरॉक्सच्या दुकानातून १० हजार असे एकत्रित ५१ हजाराचा मुद्देमाल लंपास झाला आहे़ 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : देवपुरातील स्टेडिअम भागातील साडीच्या दुकानासह झेरॉक्सचे दुकान गुरुवारी पहाटे चोरट्याने फोडले़ यात दिड लाख किंमतीच्या साड्या गेल्या आहेत़ तर झेरॉक्सच्या दुकानातून रोख रकमेसह कागद चोरुन नेले.शहरातील वाडीभोकर रोडवर जिल्हा क्रीडा संकुला समोर सरला पाटील यांचे साईकृपा आणि पैठणी  साडी सेंटरच्या शटरचे कुलूप तोडून चोरटयांनी आत प्रवेश केला. दुकानातून पैठणी साड्या आणि ५ हजार  रोख  चोरुन नेले. याप्रकरणी विलास दिपचंद पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पश्चिम देवपूर पोलिसात  चोरीचा गुन्हा दाखल झाला़ झेरॉक्सचे दुकान फोडलेसाडीचे दुकानात चोरी केल्यानंतर चोरटयाने  जवळच असलेले ज्ञानेश्वर भटू कदम यांचे  झेरॉक्स दुकानाकडे आपला मोर्चा वळविला. शटरचे कुलूप तोडून चोरट्याने  दुकानातून रोख १० हजार  लंपास केले.   कदम यांच्या फिर्यादीवरुन पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा  दाखल झाला आहे़