खुडाणे ग्रामपंचायतीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:37 IST2021-01-19T04:37:09+5:302021-01-19T04:37:09+5:30
निजामपूर - साक्री तालुक्यात खुडाणे ग्राम पंचायतीत परिवर्तन पॅनेलने दणदणीत विजय मिळवीत ११ पैकी १० जागा पटकावल्या आहेत. तर ...

खुडाणे ग्रामपंचायतीत
निजामपूर - साक्री तालुक्यात खुडाणे ग्राम पंचायतीत परिवर्तन पॅनेलने दणदणीत विजय मिळवीत ११ पैकी १० जागा पटकावल्या आहेत. तर समता विकास पॅनलला एका जागेवर समाधान मानावे लागले़
परिवर्तन पॅनेलच्या विजयी उमेदवारांमध्ये वार्ड १ मधून गवळे गोडमबाई गोरख, गवळे सोनू रामदास़ वार्ड २ मध्ये सोनवणे मंडाबाई चैत्राम, गवळे राहुल शामराव, गवळे वर्षा पराग़ वार्ड ३ मध्ये काळे बायजाबाई रवींद्र, खैरनार सखुबाई सखाराम़ वार्ड ४ मध्ये पवार महेंद्र भगवान, बावणे चित्राबाई विजय, जाधव सुनिता संजय यांचा समावेश आहे़ तसेच परिवर्तन पॅनल प्रमुख पराग माळी, देवाजी वंजारी, दादाजी गवळे, संजय जाधव, राजेंद्र गवळे, रामदास शेवाळे, नामदेव माळी, चैत्राम सोनवणे, दिलिप गवळे, विनोद गवळे, शरद भारत गवळे, नाना गवळे, रावसाहेब गवळे, साहेबराव खैरनार, तुळशिराम खैरनार, जिभाऊ वंजारी यांचे मार्गदर्शन होते. समता विकास पॅनलच्या या निवडणुकीत वार्ड १ मधून मुलकन मोहन वाघ हे विजयी आहेत.