शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

‘कौन है यह चुडामण आनंदा पाटील?’; पंडित नेहरुंचा अचंबित होऊन सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2024 07:27 IST

स्वत:पेक्षा जास्त मत मिळाल्याने पंडित नेहरूही अचंबित

राजेंद्र शर्मालोकमत न्यूज नेटवर्कधुळे : धुळे लोकसभा मतदारसंघाची यापूर्वी काँग्रेसचा अभेद्य बालेकिल्ला म्हणून ओळख होती. स्वातंत्र्यानंतर सुरुवातीची बरीच वर्षे या मतदारसंघाने काँग्रेस पक्षालाचा साथ दिली होती. १९६२  रोजी झालेल्या निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसचे चुडामण आनंदा पाटील भरघोस मतांनी निवडून आले होते. 

सभागृह देखील झाले होते अवाकnचुडामण यांना १,४८,४५२ मते मिळाली होती. तर फुलपूर (यूपी) मतदार संघातून लढलेले पंतप्रधान पंडित नेहरू यांना १,१८,९३१ मते मिळाली होती. nते पाहून स्वतः नेहरू अवाक् झाले होते. त्यांनी निवडणुकीनंतर लोकसभेचे अधिवेशन झाले तेव्हा सभागृहातच “कौन है यह चुडामण आनंदा पाटील”, असे विचारले होते. तेव्हा चुडामण आनंदा पाटील यांनी आपली ओळख दिली होती. 

नेहरूंनी घेतली वैयक्तिक भेट! पंडित नेहरू यांनी त्यानंतर चुडामण पाटील यांना वैयक्तिक भेटीस बोलाविले होते. भेटीत नेहरूंनी चुडामण पाटील यांच्याकडून धुळे लोकसभा मतदारसंघातील प्रश्न आणि त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबाबत जाणून घेतले होते.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रोहिदास पाटील हे चुडामण पाटील यांचे चिरंजीव, तर आमदार कुणाल पाटील हे नातू आहेत.विजयाची हॅट्ट्रिकधुळे लोकसभा मतदारसंघातून चुडामण आनंदा पाटील यांनी १९६२, १९६७ आणि १९७१ च्या निवडणुकीत विजय मिळवित, हॅटट्रिक केली होती.

 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४ElectionनिवडणूकDhuleधुळे