शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

पेसा क्षेत्रात गावांचा समावेश करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 12:41 PM

ग्रामस्थांची मागणी : जिल्हा प्रशासना निवेदन 

धुळे : साक्री तालुक्यातील काही आदिवासी गावांचा पेसा क्षेत्रात समावेश आलेला आहे़ तर उर्वरित गावांचा देखील पेसा क्षेत्रात समावेश करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सोमवारी देण्यात आले़साक्री तालुक्यातील सुकापूर, होळयाचा पाडा, वडपाडा, गांगुर्डेपाडा, गव्हाणीपाडा, केवडीपाडा, मांड वीपाडा, म्हाळ्याचापाडा, हारपाडा, खामपाडा, सांडेर, आबुटबारा, गढीपाडा गावे शासकीय नियमानुसार पेसा अंतर्गत आहेत़ मात्र शासनस्तरावर चुकीचा अहवाल पाठविण्यात आल्याने या गावांचा पेसा क्षेत्रात समावेश करण्यात आलेला नाही़ वरील गावे शंभर टक्के आदिवासी गावे आहेत़  विद्यार्थ्याना शैक्षणिक नुकसान व नोकरीसाठी अडचणीला सामोरे जावे लागते़ याबाबत लोकप्रतिनिधीकडून दखल घेण्यात आलेली नाही़ तरी वरील गावांचा समावेश करण्यात यावा अशी मागणी राजेश ठाकरे, अमोल ठाकरे, विनोद गावीत, अमोल अहिरे, नितीन चौधरी, बाळु ठाकरे, नितीन गांर्गर्डे आदीसह ग्रामस्थांनी केली आहे़ 

टॅग्स :Dhuleधुळे