शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

़़़ तर टळेल कांद्यावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 10:05 PM

आवाहन : कृषी विभागाच्या मागदर्शक सूचनांचे पालन करा

धुळे : शिंदखेडा तालुक्यातील मालपूरसह परीसरात सध्या शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड करीत आहेत़ शेतकऱ्यांनी कृषी विभागाने केलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन केल्यास गत वर्षीच्या करपा रोगाचा प्रादुर्भाव टाळता येवु शकतो असे मार्गदर्शन कांदा पिकाचे जाणकार डॉ. श्रीधर देसले यांनी शेतकऱ्यांना केले आहे़गेल्या वर्षी मालपूरसह सुराय, कलवाडे, अक्कलकोस, देवकानगर येथे कांदा पिकावर मोठ्या प्रमाणात करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते़ त्यावेळी देखील कृषी विभागाने कांदा पिकावर कार्यशाळेचे आयोजन केले होते. यामुळे करपा, मर, आदी रोगापासून कांदा पिकाचा बचाव करण्यासाठी सुरुवाती पासुन योग्य नियोजन व कृषी विभागाने केलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करण्याचे मार्गदर्शन केले होते़कांदा लागवडीपुर्वी माती परीक्षण खुप गरजेचे आहे. शिंदखेडा तालुक्यातील जमिनीमध्ये पोटॅश चे प्रमाण खुप कमी आहे. यासाठी शेतकºयांनी कांदा लागवडी बरोबर दोन बॅग युरिया व तीन बॅग पोटॅश लागवडीसोबत एकरी द्यावे़ तसेच २१ दिवसांनी एक बॅग युरिया पुन्हा द्यावा. तर अमुनीनंतर गोलची फवारणी करावी़मालपुर परिसरात गादी वाफे, सर पध्दतीने तसेच ठिंबक सिंचनाची सोय असेल तर बेडवर कांद्याची लागवड करत असतात. दोन्ही हंगामात कांदा लागवडीला प्राधान्य दिले जाते़

टॅग्स :Dhuleधुळे