कर्तबगार महिलांचा केला राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:38 IST2021-03-09T04:38:22+5:302021-03-09T04:38:22+5:30
यांचा झाला राजमाता जिजाऊ आदर्श महिला पुरस्काराने सन्मान मनीषा जीवन चौधरी, लोकनियुक्त नगराध्यक्ष, चोपडा, डॉ. निशा सुशील महाजन, धुळे, ...

कर्तबगार महिलांचा केला राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मान
यांचा झाला राजमाता जिजाऊ आदर्श महिला पुरस्काराने सन्मान
मनीषा जीवन चौधरी, लोकनियुक्त नगराध्यक्ष, चोपडा, डॉ. निशा सुशील महाजन, धुळे, मीना परशुराम देवरे सामाजिक कार्यकर्त्या बोरीस, वंदना दिलीप पाटील सामाजिक कार्यकर्त्या, पुणे, विजया तानाजी पाटील, मुख्याध्यापिका नाशिक, सीमा आत्माराम देसले पिंपळनेर, साधना सुधीर पाटील सामाजिक कार्यकर्त्या मनमाड, पुष्पा शंकरराव मतकर अध्यक्ष, लायनेस क्लब, मनमाड, सुनीता विलासराव माळी, आदर्श शेतकरी, गोंदूर धुळे, दिव्या यशवंत पाटील (भोसले) आमडदे, भडगाव, मनीषा किशोर डियालाणी, उद्योजिका, धुळे, वैशाली रोहिदास झाल्टे, जळगाव, सपना रामकृपाल श्रीवास्तव, जळगाव, वैशाली शिवाजी अहिरे, वायगा.
निसर्ग-मित्र समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रेमकुमार अहिरे, धुळे जिल्हा अध्यक्ष डी.बी. पाटील व राज्य महासचिव संतोषराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा.एच.ए. पाटील, उपाध्यक्ष आर.आर. सोनवणे, सचिव मनोज पाटील, सहसचिव राकेश जाधव, संपर्क प्रमुख शाहिर विजय वाघ, कांतिलाल देवरे, वैभव पाटील, हर्षल महाजन, निसर्ग अहिरे, कु.वनश्री प्रेमकुमार अहिरे व कु.भूमिका सुकलाल बोरसे आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदर्श महिला सौ. अर्चना राजेंद्र सोनवणे यांनी तर सूत्रसंंचालन सौ.उषा दयाराम पाटील तर आभार प्रदर्शन डॉ.मेघा हिंमतराव पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजमाता जिजाऊ सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष संजय अण्णा भामरे, चेअरमन दीपक काशिनाध पाटील, योगीराज मराठे, परशुराम देवरे यांचे जिल्हा प्रवक्ता डॉ.प्रवीणसिंग गिरासे, राजेंद्र खैरनार, नांदगाव तालुकाध्यक्ष प्रा.समाधान चौधरी, गोकूळ त्र्यंबक पाटील, सुधीर सनेर, सुकलाल बोरसे, प्रा.भामरे तसेच पंचक्रोशीतील आमंत्रित महिला उपस्थित होते.