शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

धुळे जिल्हा रूग्णालयाची आरोग्य उपसंचालिकेने केली पहाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 11:44 AM

१०० खाटांचे जिल्हा रूग्णालय लवकरच सुरू होणार 

ठळक मुद्देमार्च २०१६ पासून जिल्हा रूग्णालयाचे चक्करबर्डी परिसरात स्थलांतरशहरापासून जिल्हा रूग्णालय लांब असल्याने रूग्णांचे हालजुने जिल्हा रूग्णालय लवकरच सुरू होणार

आॅनलाइन लोकमतधुळे : साक्री रोडवरील जुने जिल्हा रूग्णालय पुन्हा सुरू होणार आहे. या रूग्णालयात सुरू असलेल्या नुतनीकरणाच्या कामकाजाची पहाणी  नाशिक विभागाच्या  आरोग्य उपसंचालिका डॉ. रत्ना रावखंडे यांनी केली.कामासंदर्भात त्यांनी अधिकाºयांना सूचना केल्या.साक्री रोडवरील जिल्हा रूग्णालय सर्वांनाच सोयीस्कर होते. याठिकाणी नेहमीच रूग्णांची प्रचंड गर्दी होत होती. मात्र मार्च २०१६ पासून  हे जिल्हा चक्करबर्डी परिसरातील डॉ. भाऊसाहेब  हिरे वैद्यकीय महाविद्यालयात स्थलांतरीत झाले. त्याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील रूग्णांना बसला.चक्करबर्डी परिसरातील रूग्णालय शहरापासून जवळपास पाच किलोमीटर  अंतरावर असल्याने, तेथे जाण्यासाठी रूग्णांना, त्यांच्या नातेवाईकांना त्रास होत होता. त्यामुळे पूर्वीच्याच ठिकाणी जिल्हा रूग्णालय सुरू करावी, अशी मागणी होती. लोकप्रतिनिधींनी यासंदर्भात राज्याच्या आरोग्य मंत्र्याकडेही सातत्याने पाठपुरावा सुरू केला होता. त्यानुसार मे २०१८ पासून येथे ओपीडी सुरू झाली होती.  तूर्त या ठिकाणी रूग्णांसाठी २० खाटा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्यात १० स्त्री वॉर्डात तर १० पुरूष वॉर्डात खाटा ठेवण्यात आलेल्या आहेत. रूग्णालयच्या नुतनीकरणासाठी २ कोटी ५ लाख तर विद्युतीकरणासाठी ९५ लाखांचा निधी मंजूर झालेला आहे. दरम्यान आता लवकरच या ठिकाणी १०० खाटांचे रूग्णालय सुरू होणार आहे. त्याचे नुतनीकरण सुरू आहे. या कामाची पहाणी सोमवारी आरोग्य उपसंचालिका डॉ. रत्ना रावखंडे यांनी केली. त्यांनी ओपीडी, सर्जिकल या विभागांची पहाणी करून अधिकाºयांना आवश्यक त्या सूचना दिल्या. तसेच काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्याही सूचना दिल्या. या वेळी त्यांच्या समवेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, डॉ. संजय शिंदे, डॉ. विशाल पवार, गोकूळ राजपूत आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Dhuleधुळे