शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

इनरव्हील क्लबतर्फे आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 11:43 IST

दोंडाईचा : अक्कलकोस आश्रमशाळेत उपक्रम, गणवेश व शालेय साहित्य वाटप

दोंडाईचा : येथील इनरव्हील क्लबच्यावतीने अक्कलकोस येथील आश्रमशाळेत विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी २०० मुले व १०० मुली अशा एकूण ३०० विद्यार्थ्यांची  तपासणी करण्यात आली. शिबिरात   मोफत  औषध देण्यात आली. विद्यार्थिनींना वैयक्तिक मार्गदर्शन, तसेच वैयक्तिक स्वच्छता व आहार याविषयी मार्गदर्शन  करण्यात आले.डॉ.मंजुलता अग्रवाल, डॉ ज्योत्स्ना टोणगावकर, डॉ.वैशाली आडगाळे  यांनी वयात येताना होणारे बदल, वैयक्तिक स्वच्छता याबाबत मार्गदर्शन केले. डॉ.अर्चना पाटील, डॉ.स्वाती सोनवणे, डॉ.दीपाली नागरे यांनी   ुुविद्यार्थ्यांची तपासणी करून मार्गदर्शन केले. तसेच औषधे दिली.  डॉ.मानसी बच्छव, डॉ.ललिता आडगाळे, डॉ.पुनम दुग्गड यांनीही आरोग्य तपासणी केली. डॉ.स्मितल गोस्वामी, डॉ.युतीका भामरे यांनी मौखिक आरोग्याची तपासणी केली.  याच कार्यक्रमात विद्यार्थ्यांना  शालेय साहित्य, स्कूल बॅग व गणवेश वाटप करण्यात आले. शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमासाठी अध्यक्ष  सारिका इंदाणी, सचिव अनिता निकम, डॉ.मंजुलता अग्रवाल, डॉ.ज्योत्स्ना टोणगावकर, डॉ.अर्चना पाटील, डॉ.स्वाती सोनवणे, डॉ.युतिका भामरे, डॉ.दीपाली नागरे, डॉ.ललिता आडगाळे, डॉ.वैशाली आडगाळे, डॉ.पुनम दूग्गड, डॉ.स्मितल गोस्वामी, डॉ.मानसी बच्छाव, मुनिरा विरदेलवाला, लक्ष्मी शर्मा यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी अक्कलकोस सरपंच  ठाणसिंग  सोनवणे,  हिलाल  मालचे, मुख्याध्यापक बी.एस. पाटील, व्ही.टी. गोराणे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Dhuleधुळे