शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकसह २७ लाख ८५ हजारांचा गुटखा पकडला, ट्रकचालक अटकेत  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 19:37 IST

 शिरपूर तालुक्यात हाडाखेड गावात ट्रकसह २७ लाख ८५ हजारांचा गुटखा पकडला असून ट्रकचालकाला अटक करण्यात आली आहे. 

राजेंद्र शर्मा

शिरपूर (धुळे) : तालुक्यात मुंबई-आग्रा महामार्गावर मंगळवारी दुपारी १ वाजता हाडाखेड गावाजवळील एका हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या ट्रकची तपासणी केली. तेव्हा १७ लाख ८५ हजारांचा गुटखा आणि १० लाखांचा ट्रक असा एकूण २७ हजार ८५ हजार २४० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. राज्य अन्न व औषध प्रशासन आणि पोलिस यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. याप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालक रिजवान इसरार शेख (३६, रा.इंदूर) यास अटक केली आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी किशोर हिंमतराव बाविस्कर (४२) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मंगळवारी दुपारी शिरपूर तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक संदीप एम. पाटील यांना गुप्त माहिती मिळाली की, मध्य प्रदेशाकडून शिरपूरमार्गे मुंबईला पानमसाला व सुगंधित तंबाखू या प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या साठ्याची वाहतूक होत आहे. पोलिसांना पेट्रोलिंग करीत असताना मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास हाडाखेड गावाच्या शिवारात लालमातीजवळ असलेल्या हॉटेल विकासजवळ डीडी ०१ जे ९२४९ क्रमांकाचे ट्रक आढळून आले. 

पोलिसांना चालक रिजवान इसरार शेख (३६, वर्षे, रा. नूर मशिदजवळ, खजराना, इंदूर) याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. नंतर वाहनाची तपासणी केली असता ९ लाख ७२ हजाराचा शुद्ध प्लस पानमसाला, ५ लाख ५ हजार ४४० रुपये किमतीची नवी ब्यूबिंग तंबाखू, ३ लाख ७ हजार ८०० रुपये किमतीचा एसएचके पानमसाला आणि १० लाख किमतीचे वाहन असा एकूण २७ लाख ८५ हजार २४० रुपये किमतीचा साठा मिळून आला. याप्रकरणी शिरपूर तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ट्रकचालक रिजवान इसरार शेख यांना अटक करण्यात आली आहे.

 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक