शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

गुलशन उदासींसह तीन जणांविरुध्द गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 11:41 PM

कुमारनगर : व्यापाऱ्याला लूट करुन मारहाण

धुळे : हॉकीस्टीक आणि लोखंडी पाईपने मारहाण करुन व्यापाºयाकडील रोकड आणि दागिने लुटणाºया गुलशन उदासीसह तिघांविरुध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला़ संशयित गुलशन उदासी हे नगरसेविका कशीश उदासी यांचे पती आहेत़ब्लॉक नंबर ३ कुमार नगर, साक्री रोड धुळे येथे राहणाºया सुरेश नानुमल तोलाणी (५५) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे़ त्यानुसार, सोमवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास कुमारनगरातील स्वामी टेऊराम शाळेसमोरील रस्त्यावर गुलशन ओमप्रकाश उदासी याने तुझा भाऊ कुठे आहे, अशी विचारणा सुरेश तोलाणी यांना केली़ त्यावर तोलाणी यांनी मला माहित नाही, असे सांगितले़ या घटनेचा राग येवून गुलशन ओमप्रकाश उदासी, कमलेश ओमप्रकाश उदासी आणि त्यांचा एक साथीदार (तिघे रा़ कुमारनगर, साक्री रोड, धुळे) यांनी सुरेश तोलाणी यांच्यावर हातातील लाकडी हॉकीस्टीक, लोखंडी पाईपने प्रहार केला़ तसेच हाताबुक्यांनी मारहाण करुन जखमी केले़ या तिघा संशयितांनी ३ हजार रुपयांची रोकड आणि गळ्यातील ७ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन हिसकावून पलायन केले़याप्रकरणी भादंवि कलम ३९४, ३२४, ३२३, ४५२, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे संशयितांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सहायक पोलीस निरीक्षक तिगोटे घटनेचा तपास करीत आहेत़

टॅग्स :Dhuleधुळे