शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

खुडाणे येथे गुलालमुक्त उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2019 10:40 PM

मानाच्या गणपतीची स्थापना: मूर्तीचे सातव्या दिवशी होणार विसर्जन

निजामपूर :   साक्री तालुक्यात खुडाणे येथे  संत सावता गणेश मित्र मंडळाने यंदाच्या आठव्या वर्षीही  मानाच्या गणपतीची स्थापना उत्साहात केली आहे.खुडाणे येथे हा एक गाव एक गणपती असून मंडळ गुलालमुक्त उत्सव साजरा करीत आहे. शिवाय हे मंङळ नाविन्यपुर्ण उपक्रम राबवित असते.  त्यात वृक्षारोपण, व्यसनमुक्ती विषयी प्रबोधनचा समावेश आहे.    हा गावाचा मानाचा गणपती असून सर्वाच्या मनोकामाना बाप्पा पूर्ण  करतो अशी श्रद्धा गावातील ग्रामस्थाची असल्याची माहिती पराग माळी यांनी माहिती दिली.अध्यक्ष-   धनराज माळी, उपाध्यक्ष- राहुल गवळे,         सचिव -  बबलु महाजन,  खजिनदार- मनोज माळी,     सदस्य -    नाना माळी,  शरद गवळे, शिवाजी गवळे, पराग माळी, भरत खैरनार, शरद सोनार, नाना माळी, पोपट बाविस्कर, निलेश शाऊत, गणेश खैरनार, महेश गवळे यांचा समावेश आहे.   गणेश मूर्तीचे विसर्जन सातव्या दिवशी वाजत गाजत करण्यात येणार आह. यावेळी धरणगाव येथील विनोद वीर पागल खुटा येऊन धमाल मनोरंजन करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान एकगाव एक गणपतीमुळे गावात एकोप्याचे दर्शन घडून येत आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे