कापडणे येथे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:30 IST2021-05-03T04:30:39+5:302021-05-03T04:30:39+5:30

ग्रामपंचायत कार्यालयात हा कार्यक्रम झाला. यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी चुडामण पाटील, प्रकाश पाटील, शरद पाटील, संतोष पारधी,प्रभाकर जयराम, पंडित ...

Gram Panchayat staff felicitated at Kapdane | कापडणे येथे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा सत्कार

कापडणे येथे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा सत्कार

ग्रामपंचायत कार्यालयात हा कार्यक्रम झाला. यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी चुडामण पाटील, प्रकाश पाटील, शरद पाटील, संतोष पारधी,प्रभाकर जयराम, पंडित माळी, भीमराव सोनवणे, लक्ष्मीबाई मोरे, भिलू पिंजारी, देवीदास भामरे, भीमराव सोनवणे, पिरण त्रिभुवन, सुनील पवार, अशोक पाटील, भगवान पाटील, गणेश पाटील, विजय बोरसे, मनोज बोरसे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला सरपंच सोनीबाई भिल, उपसरपंच अंकिता पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण बन्सीलाल पाटील, अमोल पाटील, महेश पाटील हिम्मतराव चौधरी, हरीश पाटील, प्रवीण पाटील, नाना भामरे, वैशाली माळी, वैशाली पाटील, निलेश जैन, महेश माळी, विठोबा माळी, कपिल बोरसे, मनोहर पाटील, अंजनकुमार पाटील, भटू माळी उपस्थित होते. सत्कारमूर्ती कर्मचाऱ्यांनी सर्व सन्माननीय ग्रा.पं.सदस्यांचे आभार मानले. अशाच प्रेरणेतून अधिक काम करायची ऊर्जा मिळते, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रवीण बन्सीलाल पाटील व माजी सरपंच उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांसह उपस्थित होते.

Web Title: Gram Panchayat staff felicitated at Kapdane