शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

कृषी विद्यापीठासाठी सरकार सकारात्मक!

By admin | Updated: April 11, 2017 00:08 IST

सदाभाऊ खोत : पिंपळनेर, साक्रीत शेतक:यांना मार्गदर्शन, विरोधकांच्या संघर्ष यात्रेवर टीकास्त्र

धुळे : कृषी विद्यापीठ धुळ्यात व्हावे यासाठी सरकार सकारात्मक असून याप्रश्नी अधिकारी, लोकप्रतिनिधींची संयुक्त बैठक घेतली जाईल, असे राज्याचे कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी धुळ्यात स्पष्ट केल़े त्याचप्रमाणे शेतकरी कजर्माफी व्हावी, यासाठी विरोधकांनी काढलेली संघर्ष यात्रा सवंग लोकप्रियतेसाठी असल्याची टीकाही त्यांनी केली़राज्याचे कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत सोमवारी धुळे जिल्हा दौ:यावर आले होते. त्यांनी पिंपळनेर येथील शिक्षक सत्कार समारंभाला हजेरी लावली़ त्यानंतर  खोत यांचे वाहन अडवून काँग्रेसतर्फे त्यांना निवेदन सादर करण्यात आल़ेपिंपळनेरात कांद्याची बाजारपेठ निर्माण करणारधुळे जिल्ह्यासह पिंपळनेरमध्ये कांद्याचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात असून लासलगावच्या धर्तीवर पिंपळनेरातही कांद्याची बाजारपेठ निर्माण करण्यासंदर्भात एका आठवडय़ात अहवाल सादर करण्याचे आदेश सदाभाऊ खोत यांनी पिंपळनेर येथे दिल़े मराठा मंगल कार्यालयात सेवानिवृत्त शिक्षक विजय भोसले यांच्या सत्कार समारंभाला हजेरी लावली़ पांझरा कान साखर कारखाना सुरू करू, राज्यात 2 हजार 65 हवामान केंद्र सुरू करणार असल्याचे खोत यांनी स्पष्ट केल़े या कार्यक्रमाला डॉ़ जी़एऩमराठे, बाळासाहेब शिंदे, सुरेंद्र मराठे, अॅड़ गजेंद्र भोसले, सरपंच हाजराबाई पवार, विजय गांगुर्डे, नाना नागरे, हेमंत मदाने, डॉ़विवेकानंद शिंदे, उमाकांत देसले उपस्थित होत़े त्यानंतर सदाभाऊ खोत यांचे वाहन अडवून काँग्रेस पदाधिका:यांनी निवेदन सादर केल़े शेतक:यांना पायाभूत सुविधासाक्री तालुक्यातील देगाव येथील प्रगतशील शेतकरी विनायक अकलाडे यांच्या शेतातील शेडनेटचे उद्घाटनप्रसंगी कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी भूमिका स्पष्ट केली़ शेतक:यांसाठी शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करणार असून मालाच्या विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देणार असल्याचे  खोत म्हणाल़े देगाव येथील डिजिटल शाळेचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आल़े या वेळी सरपंच अक्काबाई बहिरम, उपसरपंच सुधीर अकलाडे, पंचायत समिती सदस्य जगदीश अकलाडे उपस्थित होत़े कृषी विद्यापीठासाठी बैठककृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सोमवारी सायंकाळी धुळ्यात शिवसेनेचे पदाधिकारी प्रदीप कर्पे यांच्या गोपीनाथ गड या निवासस्थानी भेट दिली़ या वेळी माजी आमदार शरद पाटील यांनी कृषी विद्यापीठाच्या मागणीचे निवेदन त्यांना सादर केल़े कृषी विद्यापीठासाठी सरकार सकारात्मक असून याप्रश्नी लोकप्रतिनिधींची संयुक्त बैठक घेणार असल्याचे खोत यांनी स्पष्ट केल़े त्याचप्रमाणे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात दुस:या टप्प्यात धुळे जिल्ह्याचा समावेश केला जाईल, असेही सदाभाऊ खोत म्हणाल़े या वेळी प्रा़शरद पाटील, प्रदीप कर्पे, हिरामण गवळी, महेश मिस्तरी उपस्थित होत़े तापी योजनेसाठी निधी द्या!शहराला पाणीपुरवठा करणा:या तापी पाणीपुरवठा योजनेवरील पंपसेट बदलविणे व मुख्य जलवाहिनीस ईपॉक्सीपेंट करणे यासाठी 7 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी महापौर कल्पना महाले यांनी  सदाभाऊ खोत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली़ बाजार समित्यांमुळे शेतक:यांना लाभ व्हावा यासाठी कायद्यात मोठे बदल करणार असल्याचे कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केल़े बाजार समितीत विकास सोसायटी सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, व्यापारी यांना मतांचा अधिकार होता. मात्र आता शेतक:यांना मतदानाचा अधिकार देणार असून शेतक:यांमधूनच सभापती, उपसभापतींची निवड केली जाईल़ शेतीवर आधारित उद्योग, शेतमालावर प्रक्रिया करण्याचे धोरण यापूर्वी कधीही नव्हते, ते धोरणही सरकारने आता तयार केल्याचे ते म्हणाल़े