शासन विविध योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदान द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 23:15 IST2020-01-20T23:15:49+5:302020-01-20T23:15:59+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बसलेले ज्येष्ठ नागरिक व महिला

 Government grants to various scheme beneficiaries | शासन विविध योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदान द्या

Dhule

धुळे : राज्य शासनाकडून दिव्यांग, ज्येष्ट नागरिक, निराधार, विधवा, परितक्या व्यक्तींना दिला जातो़ शासनाने गेल्यावर्षी लाभार्थ्यांच्या वेतनात वाढ केली आहे़ त्यानुसार अनुदान त्वरीत द्यावे अशा मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासनाला काँग्रेस पक्षातर्फे देण्यात आले़
संजय गांधी, श्रावण बाळ, परितक्तया, दिव्यांग अशा योजनेच्या लाभार्थ्यांचे शासनाकडून मिळणाऱ्या वेतनाचा लाभासाठी धुळे टपाल कार्यालयात बचत खाते होते़ मात्र आॅक्टोबर पासून सदरील लाभार्थ्यांखे वेतन थांबविण्यात आले आहे़ १ हजार रूपये वेतन वाढीचा निर्णय घेतला आहे़ वाढीव वेतन देण्याची मागणी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष युवराज करणकाळ यांच्यासह लाभार्थ्यांनी केली आहे़

Web Title:  Government grants to various scheme beneficiaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे