शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

शेतकरी, मजुरांना १० हजार रुपये पेन्शन द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 11:05 PM

शिरपूर : अ.भा. किसान सभा व भारतीय खेत मजदूर युनियनतर्फे तहसील कार्यालयाबाहेर निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : शेतकरी, शेतमजूर, कारागिरांना दरमहा १० हजार रूपये पेन्शन देण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभा व भारतीय खेत मजदूर युनियनच्यावतीने देशव्यापी जनजागरण मोहिम व आंदोलन करण्यात आले़ याअंतर्गत येथील तहसील कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली.यासंदर्भात १० रोजी तहसीलदार आबा महाजन यांना निवेदन देण्यात आले़ त्यानुसार, कोरोना काळातील विज बील माफ करा, सहकारी दुध संघ सुरू करा, साखर कारखाना सुरू करा, पेट्रोल-डिझेलची दरवाढ मागे घ्या, सूतगिरणीत हमी भावाने कापूस खरेदी करा, कोरोना काळातील शेती व शेतकरी विरोधी काढलेले आदेश मागे घ्या, कांद्याला प्रतिक्विंटल १ हजार रूपये अनुदान द्या, तहसिल कार्यालयात दाखल शेतकऱ्यांची वाटणीची प्रकरणे त्वरीत मंजूर करून वाटणी आदेश काढा़ तसेच शेतकरी, शेतमजूर, कारागिरांना दरमहा १० हजार रूपये पेन्शन द्या, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.तहसीलदारांना निवेदन देतेवेळी अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड़हिरालाल परदेशी, सल्लागार अ‍ॅड़मदन परदेशी, शेतमजूर युनियनचे अध्यक्ष अ‍ॅड़संतोष पाटील, अर्जून कोळी, रामचंद्र पावरा, दिनेश पावरा, प्रमोद पाटील, संजय पाटील आदी उपस्थित होते़ यावेळी तहसील कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली.