शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
13
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
14
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
15
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
16
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
17
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
18
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
20
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"

झोळीतून पडलेल्या मुलीस मिळाले जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 9:44 PM

झोळीतून पडलेली मुलगी व जीवदान देणारा युवक रवींद्र रोकडे.

न्याहळोद : येथे रक्तदान शिबिर चालू असताना झोळीतून पडलेल्या चिमुकल्या मुलीचे प्राण वाचविण्यात एका युवकास यश आले. योग्य उपचार केल्यामुळेच रडणाºया महिलांच्या चेहºयावर हसू आले. गावात यमुनाबाई अमृतकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त रक्तदान शिबिर झाले. बंधूभगिनींनी रक्तदानाचे महान कार्य केल्यामुळे कुणा रुग्णाचे  प्राण निश्चितच वाचणार आहेत. दरम्यान मात्र झोळीतून पडणाºया चिमुकली पियू जितेंद्र माळी या १४ महिन्याच्या मुलीचे प्राण दुकानदार रवींद्र रोकडे (माळी) यांनी वाचविले आहेत. आज सकाळी ही चिमुकली झोळीतून पडली. काही क्षण रडताच ती बेशुद्ध पडली, हात पांढरे पडले, घरात रडारड सुरू झाली. समोरच राहत असलेले दुकानदार रवींद्र रोकडे हे धावून आले. त्यांनी मुलीला कृत्रिम श्वास दिला, पंपिंग केले पण मुलगी प्रतिसाद देत नव्हती. पण रवींद्र यांनी आपले प्रयत्न सोडले नाही. काही मिनिटांनी ती मुलगी हालचाल करू लागली. त्यानंतर पियू मात्र सुमारे अर्धा तास रडत होती. तिचे प्राण वाचल्याने सारे आनंदित झाले तर आपण एका बालकाला जीवदान दिल्याचे समाधान रवींद्र यांच्या चेहºयावर झळकत होते.

टॅग्स :Dhuleधुळे