धुळे : शिरपुर तालुक्यातील उर्मदा येथे गांजा सदृश अंमली पदार्थ असलेली शेती आढळून आली आहे़ शिरपूर तालुका पोलिसांना माहिती मिळताच पथकाने शेतात जावून कारवाई केली आहे़ ही घटना सोमवारी सायंकाळी उशिरा घडली असून याप्रकरणी एकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे़ पोलिसांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून याप्रकरणी तपास सुरु झालेला आहे़
शिरपूर तालुक्यात आढळली गांजा सदृश शेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 11:33 IST