शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

शुक्रवारी २४४ रूग्ण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2020 10:46 PM

जिल्ह्यातील बाधित रूग्णांची संख्या ९४४८ इतकी

धुळे : जिल्ह्यातील आणखी २४४ रूग्णांचे अहवाल गुरुवारी पॉझिटिव्ह आले. तसेच पाच रूग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील बाधित रूग्णांची संख्या ९४४८ इतकी झाली आहे.मृतांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेणारे धुळे शहरातील मोहाडी येथील ६७वर्षीय पुरुष, मोगलाईमधील ६२ वर्षीय महिला, शिरपूर तालुक्यातील पिळोदा येथील ५९ वर्षीय पुरुष आणि शिंदखेडा धांदरणे येथील ७५ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे. तर खाजगी रुग्णालयात उपचार घेणारे ४८ वर्षीय पुरुषाचा देखील मृत्यू झाला आहे.शहरातील १४८ रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यत धुळे, शिरपूर, साक्री आणि शिंदखेडा तालुक्यातील ९६ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहे.जिल्हा रुग्णालय - येथील १७२ अहवालांपैकी २८ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात गोळीबार टेकडी १, फागणे १, गल्ली नंबर चार १, जगन्नाथ नगर देवपूर २, पवन नगर २, जगदंबा सोसायटी साक्री रोड १, जय हिंद कॉलनी ५, धुळे इतर १, मनोहर टॉकीज जवळ १, रानमळा १, आमदड १, कुमार नगर १, कापडणे २, नगाव १, चौगाव १, आर्वी १, उडाने १, शिंदखेडा १, बोरकुंड १, जुन्नर १,उत्कर्ष कॉलनी १.दोंडाईचा - १६ अहवालांपैकी ४ अहवाल पॉजिटिव्ह आले आहे. त्यात होळ २, भदाणे १, रावळ नगर दोंडाईचा १. उपजिल्हा रुग्णालय मधील रॅपिड अँटीजन टेस्ट च्या १४ अहवालांपैकी ६ अहवाल पॉजिटिव्ह आले आहे. त्यात डालडा घरकुल १, नवा भोईवाडा १, विद्यानगर ३, दोंडाईचा १.शिरपूर- १५० अहवालांपैकी २७ अहवाल पॉजीटिव्ह आले आहे. त्यात हिसाळे १, गरताड १, पिळोदा १, जवखेडा १, अर्थे १, शिंगावे १, तºहाडी १, विद्याविहार १, वरवाडे १ आणि शिरपूर इतर १८.भाडणे - ७९ अहवालांपैकी १३ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात गांधी चौक दुसाने १, पी एच सी दुसाने १, बस स्टॉप जवळ कासारे १, देऊर बुद्रुक २, निजामपूर पी एस सी १, निजामपूर १, शिवाजी चौक छडवेल कोर्डे १, राणाप्रताप चौक साक्री १,जैताणे पी एस सी जवळ ३, आदर्श नगर साक्री १.मनपा पॉलिकेक्निक - मधील १२५ अहवालांपैकी ३५ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. मालेगाव रोड १, स्टेशन रोड १, अनमोल नगर १, नकाणे रोड २, एकता नगर बिलाडी रोड १, साक्री १, कुमार नगर १, संभाप्पा कॉलनी ४, जितेंद्रनगर १, साईबाबा मंदिर १, मोराणे १, देठणकर नगर २, जे बी कॉलनी १, इंदिरा हौसिंग सोसायटी १, तुळशीराम नगर २, साक्री रोड ३, जुने धुळे २, बोरसे नगर २, एकता नगर १, मातोश्री नगर १, धुळे इतर १, वाडीभोकर रोड १, वानखेडकर नगर १, एकविरा चौक १, सत्यसाईबाबा कॉलनी १. मनपा पॉलिटेक्निक मधील रॅपिड अँटीजन टेस्टच्या २८१ अहवालापैकी २९ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात चाळीसगाव रोड १, श्रीकृष्ण कॉलनी ३, मातोश्री नगर २, सुभाष नगर ४, नवनाथ नगर १, बिलाडी रोड सैनिक कॉलनी १, एकता नगर २, नगावबारी २, सप्तशृंगी कॉलनी १, एच आर सी ,धुळे १, जुने धुळे २, जेल परिसर २, कॉटन मार्केट धुळे १, विघ्नहर्ता कॉलनी १ श्रीराम कॉलनी १, सोन्या मारुती कॉलनी १, मोहाडी १, धुळे १, वरखेडी १.वैद्यकीय महाविद्यालय - येथील २२ अहवालांपैकी ७ अहवाल धुळे इतर ५, साक्री १, शिरपूर १.आदी.

टॅग्स :Dhuleधुळे