Friday 126 reports positive, no deaths | शुक्रवारी १२६ अहवाल पॉझिटिव्ह, मृत्यू नाही

dhule

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : जिल्ह्यातील आणखी १२६ अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आले व एकाही बाधीत रूग्णाचा मृत्यू झाला नाही. त्यामुळे दिलासा मिळाला़
शुक्रवारच्या अहवालानुसार, धुळे शहरातील ५० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तसेच ग्रामीण भागातील ७६ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या १२ हजार २९ इतकी झाली आहे. तर ३५५ रूग्णांचा मृत्यू झाला आहे़
जिल्हा रुग्णालय धुळे येथील ११८ अहवालांपैकी १८ अहवाल पॉझिटिव्ह आले.
शिवशक्ती कॉलनी १, गजानन हौसिंग सोसायटी १, वषार्वाडी १, गल्ली क्रमांक सहा १, सिव्हिल हॉस्पिटल कॉलनी १, सिद्धिविनायक कॉलनी २, शांतीनगर १, दिपलक्ष्मी कॉलनी १, धुळे इतर १, सायने १, ललिंग १, वडजाई १, नरव्हाळ ४, दोंडाईचा १
उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील ४२ अहवालांपैकी १२ अहवाल पॉझिटिव्ह आले.
स्टेशन रोड दोंडाईचा २, गबाजी नगर १, सरस्वती कॉलनी १, प्रशांत नगर १, निरगुडी १, वरपाडे ३, वेदाने १, निमगुळ १, मंदाने १, नंदुरबार भरवस २, न्याहली १
उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील ७१ अहवालांपैकी १३ अहवाल पॉझिटिव्ह आले.
सुभाष कॉलनी १, गणेश कॉलनी १, प्रांत आॅफिस १, शिरपुर इतर ४, पळासनेर १, अहिल्यापुर १, अर्थे १, शिंदखेडा होळ १, नरडाणा २ तसेच रॅपिड अँटीजन टेस्ट चा
शिरपूर येथील १ पैकी १ अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
भाडणे साक्री येथील ७२ अहवालांपैकी १७ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.
भावसार गल्ली निजामपुर १, जैताने १, रायपुर १, ग्रामपंचायत ब्राह्मणवेल ३, राम गल्ली सामोडे ३, महात्मा फुले चौक सामोडे १, दिघावे रोड देश शिरवाडे ४, बस स्टॅन्ड साक्री १, वॉर्ड दोन प्रतापूर १, ग्रामपंचायत भाडणे १
महानगरपालिका पॉलिटेक्निक येथील ६२ अहवालांपैकी १६ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.
अध्यापक नगर १, सिद्धिविनायक कॉ १, श्रीहरी कॉ १, दिगंबर कॉ साक्री रोड २, एकता नगर नकाने रोड १, रामकृष्ण नगर नकाने रोड १, एकविरा नगर नकाने रोड १, न्यू एकता हौ सो १, कोरके नगर १, प्रमोद नगर १, सत्संग कॉ १, पोलीस कॉ वडेल रोड १, रेल्वे गेटमोहाडी १, वलवाडी १, नकाने १
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथील ११ अहवालांपैकी २ अहवाल पॉझिटिव्ह आले.
वणी १, नरडाणा १
खाजगी लॅब मधील ५० अहवालापैकी ३७ अहवाल पॉझिटिव्ह आले.
एसबीआय कॉ १, टेलिफोन कॉ ३, पंचवटी गॅस गोडाऊन जवळ १,अग्रवाल नगर १, मधुलता अपार्टमेंट गोळीबार टेकडी १, आग्रा रोड सराफ बाजार १, गल्ली क्रमांक सहा १, समाधान नगर मोहाडी १, न्यू स्वामी विवेकानंद सोसायटी नकाने रोड २, श्री अपार्टमेंट प्रोफेसर कॉ १, कृष्णा नगर ,साक्री रोड १, मालेगाव रोड १, स्नेह नगर १, कुमार नगर साक्री रोड १, पोलीस लाईन फाशी पुल १, वालचंद बापु नगर मोहाडी १, धुळे इतर१, बोरविहिर १, वार कुंडाने १, माळी वाडा धनुर १, शिंदखेडा १, सायने ;नरडाणे १, सावळदे शिरपुर १, बाजारपेठ थाळनेर १, सुशील टॉकीज जवळ पिंपळनेर १, पांजरकान कॉलनी ;साक्री १, पिंपळनेर फाटा; दहिवेल १

Web Title: Friday 126 reports positive, no deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.