शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

अग्निरोधक साहित्य बसविण्यात येणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2019 1:20 PM

खबरदारी : क्लासेसना आवाहन 

धुळे : सुरत येथील  खासगी कोचिंग क्लासेसच्या २२ विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभुमीवर उपाययोजना व दक्षता म्हणुन महापालिका प्रशासनाकडून क्लासेसना अग्निरोधक साहित्य लावण्यात येणार असल्याची माहिती मनपाच्या सूत्रांनी दिली. शहरातील शाळा, महाविद्यालय तसेच खाजगी इमारतींच्या फायर आॅडीटकडे महापालिका प्रशाासनाचे  दुर्लक्ष असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिध्द केले होते़ तर खबरदारी म्हणून कोचिंग क्लासेसच्या संचालकांनी अग्निरोधक उपाय योजना करण्यासाठी महापालिका अग्निशमन दलातील अधिकाºयांची भेट घेतली. तसेच शहरातील शाळा, महाविद्यालयासह, क्लासेसना  अग्निरोधक साहित्य लावण्याची मागणी केली होती़ अग्निशमन विभागाकडून शहरातील शाळा, महाविद्यालय, हॉस्पिटल, खासगी व शासकीय कार्यालयात अग्निरोधक साहित्य बसविण्यात आले आहे किंवा नाही, याची माहिती घेण्यात येणार आहे़ क्लासेसमध्ये पार्टिशनसाठी फायबर व लाकडाचा उपयोग करू नये. क्लासेसच्या ठिकाणी किचनचा समावेश नसावा, अशी तरतूद आहे.  तसेच जिना मोकळा असावा तसेच महापालिकेच्या मार्गदर्शनाखाली अग्निरोधक साहित्य क्लासेसमध्ये बसविण्याची सुचना क्लासेच चालकांना देण्यात आल्या आहेत़  दरम्यान शहरात साधारणपणे २०० खासगी क्लास असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले आहे़ 

टॅग्स :Dhuleधुळे