धुळ्यात दुकानाला आग, दीड लाखांचे नुकसान

By Admin | Updated: May 7, 2017 17:18 IST2017-05-07T17:18:44+5:302017-05-07T17:18:44+5:30

उसगल्लीतील एका दुकानाला आग लागून एक ते दीड लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आह़े रविवारी दुपारी ही घटना घडली़

Fire in Dhule shop, loss of 1.5 lakhs | धुळ्यात दुकानाला आग, दीड लाखांचे नुकसान

धुळ्यात दुकानाला आग, दीड लाखांचे नुकसान

 धुळे,दि.7- शहरातील उसगल्लीतील एका दुकानाला आग लागून एक ते दीड लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आह़े रविवारी दुपारी ही घटना घडली़ अगAीशमन बंबानी तात्काळ आगीवर नियंत्रण मिळविल़े

उसगल्लीत पंकज जाजसणीया यांचे साई आनंद स्विट्स हे दुकान आह़े रविवारी दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास दुकानाला अचानक आग लागली़ त्यात लहान तेलाचे बाटल्या, पानमसाल्यांच्या पुडय़ा, गोळ्या बिस्कीट, चहा पावडरच्या पुडय़ा, साबन आदी साहित्य जळून खाक झाल़े माहिती मिळताच मनपाच्या अगAीशमन विभागाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाल़े त्यांनी तात्काळ आग विझविली़ शॉर्ट सर्कीटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त होत आह़े 

Web Title: Fire in Dhule shop, loss of 1.5 lakhs