‘रयत’च्या पाठिंब्यासाठी सदाभाऊंची ‘फिल्डिंग’
By Admin | Updated: March 15, 2017 23:57 IST2017-03-15T23:57:15+5:302017-03-15T23:57:15+5:30
‘भाजप’ची आज मुंबईत बैठक : जयंत पाटील-मोहनराव कदमांचीही आघाडीच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा

‘रयत’च्या पाठिंब्यासाठी सदाभाऊंची ‘फिल्डिंग’
नंदुरबार : गुरुकुलनगर भागातील अमोल मधुकर गोरे (39) युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 14 रोजी रात्री साडेदहा वाजता घडली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
गुरुकुलनगरातील प्लॉट नंबर 30 मध्ये राहणारे अमोल गोरे यांनी आत्महत्या केल्याचे लक्षात आल्यावर एकच खळबळ उडाली. तातडीने शहर पोलिसांना कळविण्यात आले. याबाबत त्यांची प}ी अलका अमोल गोरे यांनी खबर दिल्याने शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हवालदार धनगर करीत आहे.