धुळ्यात फातिमा अन्सारी बिनविरोध शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 12:58 IST2018-11-22T12:56:58+5:302018-11-22T12:58:07+5:30

महापालिका निवडणूक : दाखल अर्जांची छाननी सुरु

Fatema Ansari unholy to Dhule can be possible | धुळ्यात फातिमा अन्सारी बिनविरोध शक्य

धुळ्यात फातिमा अन्सारी बिनविरोध शक्य

ठळक मुद्देयंदाच्या निवडणुकीत पहिला महिला येणार बिनविरोधउमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जाची छाननी सुरु

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : महापालिका निवडणुकीत गुरुवारी छाननी दरम्यान अन्य प्रतिस्पर्धी उमेदवारांचे अर्ज तांत्रिक कारणामुळे बाद झाल्याने प्रभाग १२ अ मधुन समाजवादी पक्षाच्या उमेदवार अन्सारी फातिमा नुरुल अमीन या बिनविरोध निवडून आल्या आहेत़ याबाबतची अधिकृत घोषणा नंतर केली जाणार आहे़ निवडणुकीसाठी विविध प्रभागातून उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी प्रशासनाकडून सुरु झालेली आहे़ या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे़ 
 

Web Title: Fatema Ansari unholy to Dhule can be possible