प्रसिध्द सर्जन देवदूत डॉ़ रविद्रनाथ टोणगावकर यांचा कोरोनामुळे मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 20:01 IST2020-09-07T20:00:06+5:302020-09-07T20:01:21+5:30

नाशिक येथील खाजगी रूग्णालयात होता उपचार सुरू

Famous surgeon angel Dr. Rabindranath Tongaonkar dies due to corona | प्रसिध्द सर्जन देवदूत डॉ़ रविद्रनाथ टोणगावकर यांचा कोरोनामुळे मृत्यू

dhule

धुळे दोडाईचा येथील प्रसिध्द सर्जन तथा अनिसचे राज्य उपाध्यक्ष रविद्रनाथ टोणगावकर यांंचे आज कोरोनामुळे नाशिक येथील एका खाजगी रूग्णालयात उपचार घेत असतांना मृत्यू झाला़ गेल्या १२ दिवसापासून डॉ़ टोणगावकर हे उपचार घेत होते़ त्यांनी हार्निया सारख्या रोगावर स्वस्त दरात जाळीचा शोध लावला होतो़ सर्जनची पदवी संपादन केल्यानंतर डॉ़ टोणगावकर यांनी ६० च्या दशकापासून दोंडाईचा सारख्या ग्रामीण शहरात रूग्णसेवा पुरविली़ त्यांच्या पश्यात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे़ त्यांचा एक मुलगा व सुन सुध्दा डॉक्टर असुन दोंडाईचा येथे रूग्णसेवा करतात़़़़

Web Title: Famous surgeon angel Dr. Rabindranath Tongaonkar dies due to corona

टॅग्स :Dhuleधुळे