शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
2
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
3
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
4
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
5
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
6
ICC Latest Test Rankings : रिषभ पंतला मिळालं मोठं बक्षीस! बुमराह-रुटचा दबदबा कायम
7
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मदतीची विनंती
8
गुरुवारी टेंबेस्वामी पुण्यतिथी: ‘दिगंबरा दिगंबरा..’ हा कालातीत मंत्र देणारे थोर दत्तोपासक
9
'पंचायत ४'वर चाहते नाराज, सीझनच्या शेवटच्या एपिसोडला मिळाली आतापर्यंतची सर्वात वाईट रेटिंग
10
नवी भविष्यवाणी: तिसरं महायुद्ध आत्ता नाही, तर 'या' साली होणार; विष्णूंच्या कल्की अवताराचीही चर्चा!
11
५२ आठवड्याच्या उच्चांकी स्तरावर ट्रेड करतोय 'हा' शेअर; "एक्सपोर्ट म्हणाले, खरेदी करा, भाव..." 
12
धक्कादायक! कोरोनानंतर आता जगात आणखी एक संकट येणार, बाबा वेंगांची नवीन भविष्यवाणी
13
बाजारात तेजीचा 'डबल धमाका'! सेन्सेक्स-निफ्टी सुसाट, 'या' ५ मोठ्या कारणांमुळे वाढ; कुठे झाली घसरण?
14
जोहरान ममदानी यांनी जिंकली न्यूयॉर्कच्या महापौरपदाची निवडणूक, भारताशी आहे खास कनेक्शन
15
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
16
नालासोपाऱ्याच्या मदर मेरी, राहुल इंटरनॅशनल शाळेला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा मेल
17
धक्कादायक! प्रियकरासाठी पत्नीने रचला कट; ४० दिवस जमिनीत पुरला पतीचा मृतदेह, त्यानंतर...
18
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; इराण इस्रायल शस्त्रसंधीचा परिणाम, काय आहेत नवे दर?
19
ना आई ऐकत होती, ना पत्नी; सततच्या वादाला कंटाळलेल्या तरुणाने स्वतःलाच संपवले!  
20
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण

कर्ज मंजुरीचा खोटा बहाणा, महिलेला ८० हजारात गंडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 22:30 IST

शिंदखेडा पोलीस ठाण्यात तीन जणांविरुध्द गुन्हा

धुळे : कर्जाची फाईल तयार करुन कर्ज मंजूर करतो असे खोटे सांगून एका महिलेला ८० हजारात फसवणूक केल्याची घटना शिंदखेडा तालुक्यात घडली. याप्रकरणी शिंदखेडा पोलीस ठाण्यात तीन जणांविरुध्द मंगळवारी पहाटे गुन्हा दाखल झाला.कर्जाची फाईल तयार करुन कर्ज मंजूर करुन देतो अशी खोटी बतावणी शिंदखेडा तालुक्यातील अमळथे येथील रिना गुलाब सैंदाणे (३६, रा. अमळथे, ता. शिंदखेडा) या महिलेला विश्वासात घेण्यात आले. या महिलेला कर्ज हवे होते. त्यामुळे कर्ज उपलब्ध करुन देण्याबदल्यात ८० हजार रुपयांची मागणी करण्यात आली. कर्ज मिळणार असल्यामुळे या महिलेने साधारण १ वर्षापुर्वी ८० हजाराची रक्कम दिली. त्यानंतर लवकरच कर्ज उपलब्ध करुन देऊ असे वेळोवेळी सांगण्यात आले. पण, कर्ज काही उपलब्ध होत नव्हते. याला १ वर्ष होवून गेल्याने आपली फसगत झाल्याचा अंदाज आल्याने रिना सैंदाणे या महिलेने शिंदखेडा पोलीस ठाण्यात जावून २९ डिसेंबर रोजी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, विजय देवरे (रा. धुळे), राजेंद्र निळकंठ पाटील (रा. चिमठाणे ता. शिंदखेडा) आणि मनिषा पाटील (रा. चिमठाणे ता. शिंदखेडा) या तिघांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल आर. एम. माळी करीत आहेत.

टॅग्स :Dhuleधुळे