शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

धुळ्यासह राज्यातील चारही जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांना मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 1:42 PM

राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या उपसचिवांनी दिले आदेश

ठळक मुद्देजिल्हा परिषदेची मुदत ३० तर पंचायत समिती सदस्यांचा कालावधी २८ रोजी पूर्ण होत होतानिर्णयाचे केले स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : धुळ्यासह राज्यातील नंदुरबार, वाशिम, अकोला येथील जिल्हा परिषद सदस्यांचा कालावधी ३०  डिसेंबर रोजी तर पंचायत समिती सदस्यांचा कालावधी २८ पूर्ण होत आहे. मात्र आरक्षणाच्यामुद्यामुळे निवडणुका होऊ न शकल्याने, विद्यमान सदस्यांचा कालावधी वाढविण्यात आल्याचे आदेश राज्याच्या ग्रामविकास विभागाचे सचिव संजय बनकर यांनी २७ रोजी रात्री पारित केले आहेत. आरक्षणाच्या मुद्यावरून कायदेशीर पेच निर्माण झालेला होता. त्यामुळे राज्यातील चारही जिल्हा परिषदांवर प्रशासकाची नेमणूक होते की विद्यमान सदस्यांना मुदतवाढ मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील चारही जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना मुदतवाढ दिली आहे. त्याबाबतचे आदेश २७ डिसेंबर रोजी पारित करण्यात आले आहेत. या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे