गुरूपौर्णिमेनिमित्त मंदिरांमध्ये कार्यक्रम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 12:06 IST2019-07-17T12:06:20+5:302019-07-17T12:06:48+5:30

चंद्रग्रहण : वेधकाळात सायंकाळी मंदिर बंद

Events in Gurukumaranimit Temple | गुरूपौर्णिमेनिमित्त मंदिरांमध्ये कार्यक्रम 

 गुरूपौणिमानिमित्त शहरातील शिवाजीरोड येथील श्री़ स्वामी समर्थ केंद्रात सकाळपासुन हजारो भाविकांनी स्वामीचे दर्शन घेऊन तृप्त झाले़ 

 

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे :  खान्देश कुलस्वामिनी श्री़ एकवीरा देवी मंदिरात गुरू पौर्णिमे निमित्त् मंगळवारी विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले़  
एकवीरा देवीची सकाळी आरतीनंतर पुजा, पाठ, अभिषेक दुपारी ११.३० वाजता महानैवद्य, अर्पण करण्यात आला तर दुपारी १२ वाजता महाआरती दुपारी १२.३० वाजता मंदिर परिसरात पालखी काढण्यात आली होतीख़ंडग्रास चंद्रग्रहण असल्यामुळे दुपारी मंदिर बंद होते़ तर श्रीस्वामी समर्थ केंद्रात सकाळ पासुन भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती़

 

Web Title: Events in Gurukumaranimit Temple

टॅग्स :Dhuleधुळे